एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/06/2017
  1. दोनशे रुपयाची नोट लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु https://goo.gl/dxfyrR
 
  1. मुंबईत पावसाची विश्रांती, मात्र नाशिक, कोकणात मुसळधार, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा https://goo.gl/15WHV3
 
  1. गरज नसताना जोरजोरात हॉर्न वाजवणाऱ्यांवर कारवाई करणार, राज्य सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र https://goo.gl/tZ4kv5
 
  1. पुण्यात पीएमपीएलच्या कंत्राटी बसचालकांचा दुपारपासून अचानक संप, पीएमपी प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईला विरोध, प्रवाशांचे हाल https://goo.gl/Ap4zHD तर शालेय बसदरवाढीमुळे पीएमपीएलचे व्यवस्थापकीय तुकाराम मुंढेंच्या बदलीची मागणी
 
  1. भायखळा जेलमधील सत्य लवकरच बाहेर येईल, मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, तर मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत, जेल प्रशासनाचा दावा, चौकशीसाठी एसआयटी https://goo.gl/C2ooZz
 
  1. ठाण्यात 133 जणांना स्वाईन फ्लू, दिल्लीहून डॉक्टरांची टीम दाखल https://goo.gl/nkQzf1
 
  1. अकोल्यातील बिल्डर अमित वाघ 15 दिवसांपासून सहकुटुंब बेपत्ता, बांधकाम व्यवसायातील स्पर्धा कारणीभूत असल्याची चर्चा, मोबाईलचं शेवटचं लोकेशन गोव्याचं https://goo.gl/fpVM6K
 
  1. नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप हॅकर्सचा धुमाकूळ, अनेकांचे व्हॉट्सअॅप हॅक, सायबर पोलिसांकडे वाढत्या तक्रारी https://goo.gl/SkvH4n
 
  1. गृह आणि क्रीडा मंत्रालयाचा घोळ, अनेक खेळाडू पोलीस भरतीपासून वंचित, पात्र असूनही लाभ नाही https://goo.gl/ekn6ay
 
  1. पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावर कृषीमंत्र्यांचं मूत्रविसर्जन, राधामोहन सिंग खुल्या जागेत भिंतीवर लघुशंका करताना कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/N4hc3F
 
  1. आरे कॉलनीतच 25 हेक्टर जमिनीवर मेट्रो 3 चं कारशेड होणार, दिल्लीच्या सॅम बिल्टवेल कंपनीला 328 कोटींचं कंत्राट, 3130 झाडांवर कुऱ्हाड कोसळणार https://goo.gl/pvpLxE
 
  1. ऑनलाईन प्रवेशात स्थानिक विद्यार्थ्यांना 25 % आरक्षण द्या, भाजप आमदार राज पुरोहित यांची मागणी https://goo.gl/NfnnrU
 
  1. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी https://goo.gl/dPq53R
 
  1. 28 लाखांचं ब्रेसलेट घालून पाहतानाच तुटलं, भरपाईच्या भीतीने महिला दुकानातच बेशुद्ध, चीनमधील घटना https://goo.gl/rguGNB
 
  1. निवडणूक आयोगाला फेसबुकची साथ, '18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फेसबुक रिमांयडर देणार https://goo.gl
  माझा विशेष -  जीएसटी समजून घेताना... ! विशेष चर्चा रात्री 9.15 वा . @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
Delhi Metro : CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
CJP आंदोलनाच्या दिवशी कोणतीही मेट्रो बंद नव्हती, सेवा सुरूच होती; दिल्ली मेट्रोचा न्यायालयात दावा
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Rahul Gandhi SC Petition : राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव
राहुल गांधींच्या याचिकेतील त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या 'त्या' निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी; ओवैसींचीही धाव

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Embed widget