एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/03/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/03/2017 1. भूक असेल तेवढंच अन्न घ्या, वाया घालवू नका, पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन https://goo.gl/X3rV0Y नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ, पंतप्रधानांचा मन की बातमध्ये दावा https://goo.gl/X3rV0Y 2. शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड अद्यापही गायब, मारहाण केलेला कर्मचारी एअर इंडियाशी संबंधित नसल्याचा गायकवाडांच्या कुटुंबियांचा दावा https://goo.gl/yc5T80 3. रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नात 'काळा पैसा' 'पांढरा' झाला, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची आयकर विभागाकडे चौकशीची मागणी https://goo.gl/9Ykmbb 4. देशाला तोडण्याचं प्रतिक असलेलं मुंबईतील जिना हाऊस पाडा आणि त्याठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारा, भाजप आमदार मंगलप्रभात लोढांची मागणी https://goo.gl/UVyOZY 5. नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदली विरोधात मनसे आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पारदर्शक गाजरं कुरिअर https://goo.gl/gy7Yzp 6. डीडीसीएप्रकरणी अर्थमंत्री अरुण जेटलींची मानहानी, अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित https://goo.gl/XZVKL7 7. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबईच्या दौऱ्यावर, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची मुनगंटीवारांची मागणी http://abpmajha.abplive.in/ 8. डेअरी प्रॉडक्ट्सनंतर 'अमूल'चे समोसा, पॅटिस, पनीर पराठे बाजारात, फ्रोझन फूडच्या क्षेत्रात कंपनीचं पाऊल https://goo.gl/5RLCvH 9. खराब रस्त्यामुळे धुळ्यात ट्रक-सुमोचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू https://goo.gl/712PPK धुळ्यात मध्यरात्री घर जळून खाक, एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरुन मृत्यू https://goo.gl/xiX8jK 10. चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी, परराष्ट्र मंत्रालयाचं हायटेक पाऊल https://goo.gl/54GFn9 11. ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’चा पर्याय, वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना त्याच मार्गावरील दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा मिळणार https://goo.gl/RWdZKf 12. अँटी रोमियो पथकाच्या नावावर निर्दोष तरुण-तरुणींना त्रास, गाझियाबादमधील तीन पोलीस निलंबित https://goo.gl/vshJrL 13. अमेरिकेतील सिनसिनाटी शहरात नाईटक्लबमध्ये 15 जणांवर गोळीबार, एकाचा मृत्यू https://goo.gl/83tzhR 14. #एबीपी_माझा वेब पोल : नेटिझन्स तुकाराम मुंढेंच्या बदलीविरोधात, एबीपी माझाच्या नेटसर्व्हेत 80 टक्के नेटिझन्स मुंढेंच्या बाजूनं https://goo.gl/3K8ULR 15. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत पहिल्या डावात राहुल-पुजाराची अर्धशतकं, दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाच्या 6 बाद 248 धावा https://goo.gl/n86dTN विशेष कार्यक्रम : पाणी कसं वाचवाल? पाहा विशेष कार्यक्रम, आज रात्री 9 वाजता, फक्त एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या सध्याचे दर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget