एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017 1. मान्सूनच्या प्रगतीतले अडथळे दूर, 48 तासांनंतर राज्यात पाऊस पूर्ववत होणार, पुणे वेधशाळेची माहिती https://goo.gl/ruAYyZ 2. मुंबईत उसंत घेतलेल्या पावसाची दुपारनंतर पुन्हा हजेरी, विदर्भातही पावसाच्या धारा https://goo.gl/dQgfnU , कोल्हापुरात राजाराम बंधारा पाण्याखाली https://goo.gl/XoYFJy 3. मुंबईकरांसाठी खुशखबर, 'म्हाडा'च्या 800 घरांसाठी लॉटरी, जुलैमध्ये जाहिरात निघणार https://goo.gl/DP8hXH 4. लॉकरमधून वस्तू चोरी झाल्यास बँक जबाबदार नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हात वर https://goo.gl/48HP6c 5. 'मापात पाप' करणाऱ्यांवर धाडसत्र सुरुच, ठाणे क्राईम ब्रांचकडून पेट्रोल पंपांची झाडाझडती, 7 जिल्ह्यात 44 पंपांवर धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप' https://goo.gl/fXpCoJ 6. 40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी, औरंगाबादेत शेतकऱ्यांशी संवाद https://goo.gl/cNsA8N 7. फीलिंग पीसफुल... काश्मिरात केबल कारमधील अपघाताच्या तासभर आधी नागपूरच्या जयंत आंद्रसकरांची फेसबुक पोस्ट, रोप वेवर झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू https://goo.gl/KHCT2F 8. दोन खोल्या, दोन बल्ब आणि पंखा, वीज बिल 75 कोटी, छत्तीसगडमधील आश्चर्यकारक घटना https://goo.gl/gZSuFp 9. सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, 3 वाहनांची तोडफोड, 65 जणांवर गुन्हे दाखल https://goo.gl/BHXyge 10. बेलवडीत तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण पार, तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे, मुस्लिम वारकऱ्याकडून वारीत शिरखुर्मा वाटप https://goo.gl/GCRnBA 11. देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाजासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी, मशिदी रोषणाईनं उजळल्या https://goo.gl/rktJM6 12. ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जगाला भारताचं सामर्थ्य दिसलं, अमेरिकेत पंतप्रधान मोदींचे उद्गार, आजच्या मोदी-ट्रम्प यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष https://goo.gl/ss77hZ 13. काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखवत जवानांवर दगडफेक https://goo.gl/XNzFfG , श्रीनगर हल्ल्याचं लाहोर कनेक्शन, हाफिज सईदच्या मेहुण्याची दहशतवाद्यांसाठी प्रार्थना https://goo.gl/BBwNjz 14. भारत-अफगाणिस्तान मैत्रीचं प्रतिक दहशवाद्यांच्या निशाण्यावर, सलमा धरणावर तालिबानी दहशतवाद्यांचा हल्ला https://goo.gl/f17d72 15. आमीर खानच्या दंगलचा चीनमध्ये डंका, जगभरात 2000 कोटी रुपयांचा गल्ला जमवणारा दंगल पहिला भारतीय चित्रपट https://goo.gl/F9rhUw BLOG : #दिल्लीदूत: राष्ट्रपती निवडणुकीचा इतिहास काय सांगतो? @abpmajhatv चे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://goo.gl/s7b58Z ग्रामदेवता - श्री बालाजी, वाशिम बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget