एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 22.04.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 22.04.2017
- दारुबंदीमुळं बुडालेल्या महसुलाची जनतेकडून वसुली, राज्य सरकारकडून पेट्रोलवर प्रतिलिटर 3 रुपयांचा अधिभार goo.gl/wdtAmw
- तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदीविना, बळीराजा हवालदिल https://goo.gl/3gs3WR
- बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या दहा जणांना अटक goo.gl/eopIbd
- नागपूरच्या आमदार निवासातील बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, goo.gl/FRJXy5 तर भंडाऱ्यात प्रियकराच्या मदतीनं अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार goo.gl/SVABpo
- सततच्या पराभवावर मुंबईत राजगडावर मनसेच्या नेत्यांची चिंतन बैठक, राज ठाकरेंची अनुपस्थिती goo.gl/KHS4to
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, महागाई भत्त्यात 7 टक्क्यांनी वाढ, 16 लाख कर्मचारी आणि 6 लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा https://goo.gl/bAF6G8
- मुस्लीम जनता भाजपला मत देत नाही, मात्र आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान केला, केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड goo.gl/wERxFj
- इस्लाममध्ये दर्गा किंवा मशिदीवरील लाऊडस्पीकरला कोणतेही स्थान नाही, सोनू निगमच्या समर्थनार्थ मशिदींवरील लाऊडस्पीकरविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतलेले बाबू भाई मैदानात https://goo.gl/FxiUSI
- मुंबईकरांसाठी रेल्वेचा महाबम्पर योजनेचा प्रस्ताव, 500 रुपयांत महिनाभर कुठंही लोकल प्रवासाची मुभा goo.gl/ctvCbr
- मुंबई विमानतळाच्या धावपट्टीशेजारील इमारतींवर हातोडा पडणार, हायकोर्टाच्या आदेशानंतरही परिसरात बेकायदेशीर इमारतींचं बांधकाम सुरु असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा https://goo.gl/CnIJw5
- गायींना वाचवण्यासाठी गो अभयारण्याची गरज, माझाला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिरांनी मांडली संकल्पना https://goo.gl/nO09HD
- उस्मानाबादमध्ये 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सुरुवात, मराठी नाट्य क्षेत्रातल्या दिग्गजांची हजेरी http://abpmajha.abplive.in/
- महाराष्ट्र दिनी कोल्हापुरात राज्यातला सर्वात उंच तिरंगा फडकणार, कोल्हापूर शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत सर्वात उंच ध्वजस्तंभाचे काम आता अंतिम टप्प्यात https://goo.gl/Nths9g
- फ्रोझन फळं-भाज्या परदेशात, वर्ध्यातल्या कारंजामधील हसन शफिक आणि सारा शफिक यांच्या बीवाय अॅग्रो इन्फ्रा प्रकल्पातून शेतकऱ्यांचा शेतमाल परदेशी ग्राहकांच्या ताटात goo.gl/8m5oCU
- नको ते मेसेज फॉरवर्ड केल्यास फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला बेड्या, वाराणसीचे कलेक्टर आणि शहर पोलीस प्रमुखांचे आदेश https://goo.gl/eYvHWc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement