एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/06/2017 1. मान्सून पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागणार, पुणे वेधशाळेची माहिती, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला अडचणी http://abpmajha.abplive.in/ 2. एक दिवस उशीर होईल, पण 22 जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल, विनोद तावडेंचं आश्वासन, तांत्रिक घोळ दूर करण्याचा दावा https://goo.gl/XYvZg2 3. वादविवादानंतर 10 हजाराच्या कर्जाचे निकष शिथील, शेतीपूरक वाहनं असणाऱ्यांना कर्ज मिळणार, 20 हजारांपर्यंत पगार असणारे नोकरदारही पात्र https://goo.gl/nSQK9N 4. शेतकरी आंदोलन राजकीय, विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्याने अनेकांच्या पोटात गोळा', सरकारच्या 'वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन'चे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा आरोप, कर्जमाफी चुकीची असल्याचाही दावा https://goo.gl/5ndiZ5 5. मी आज आपल्या ऋणातून माझ्या बापाला मुक्त केलं, सदाभाऊंचं राजू शेट्टींना खरमरीत पत्र, अकाऊंटमध्ये अडीच लाख पाठवले https://goo.gl/rUhdA6 6. मला 25 ते 50 वर्षांपर्यंतची शिक्षा द्या, पण फाशी देऊ नका, मुलांसाठी मला जिवंत ठेवा, 1993 च्या मुंबई स्फोटातील दोषी फिरोज खान कोर्टात रडला https://goo.gl/CfoNGK 7. दारु दुकानांना अभय देण्यासाठी कोल्हापूर महापालिकेत राडा, संख्याबळाच्या जोरावर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर https://goo.gl/cWMh8p 8. सातबारा नावावर करण्यास 75 वर्ष लढा, महसूल प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे उस्मानाबादेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न https://goo.gl/Vucm1B 9. राष्ट्रपती निवडणुकीत ट्विस्ट, काँग्रेसनेही स्वामीनाथन यांच्या नावाला पसंती दिल्याची चर्चा, शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याकडे लक्ष https://goo.gl/F49RES 10. 30 जूनला रात्री 12 वाजता जीएसटीचं लोकार्पण, सेंट्रल हॉलमध्ये जंगी कार्यक्रम, अर्थमंत्री अरुण जेटलींची घोषणा https://goo.gl/meaevs 11. वांद्रे-वरळी सीलिंक, वाशी आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 29 वर्ष टोलवसुली सुरुच राहणार, नव्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना निधी उभारण्यांसाठी सरकारचा निर्णय https://goo.gl/BJB1v7 12. अॅम्ब्युलन्सला रस्ता देण्यासाठी वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा रोखला, बंगळुरुतील पोलिस उपनिरीक्षक एमएल निजलिंगप्पा यांच्या धाडसी कृत्यावर कौतुकाचा वर्षाव https://goo.gl/6o6BNy 13. राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या मुलांची बेनामी संपत्ती जप्त, आयकर विभागाची कारवाई https://goo.gl/7Enr5B 14. लग्नाची मागणी धुडकावल्याने प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराची आत्महत्या, उल्हासनगरमधील खळबळजनक घटना https://goo.gl/WmvT8c 15. आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश, कोहली, धवन आणि भुवनेश्वरला संधी, कर्णधारपदी पाकिस्तानच्या सरफराज अहमदची नियुक्ती https://goo.gl/u1koXH माझा विशेष - निकषांचा खेळ आणखी किती खेळत राहणार? विशेष चर्चा रात्री 9. वा. @abpmajhatv वर सहभाग - भाजप आमदार पाशा पटेल, किसान सभेचे सहसचिव डॉ. अशोक ढवळे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे नेते कालिदास अपेट, कृषीअर्थ अभ्यासक गिरधर पाटील. बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget