एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/03/2017
1. उत्तर प्रदेशात सपा-भाजपात काँटे की टक्कर, एबीपी माझा-CSDS चा सर्वात मोठा एक्झिट पोल, हुकमी जागांवर सपाला हादरे, तर मोदींच्या झंझावातानंतरही भाजप बहुमतापासून दूर https://goo.gl/LJERnh
2. अल निनोचा प्रभाव असला, तरी भारतातला मान्सून यंदा सामान्यच, भारतीय हवामान खात्याचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा https://goo.gl/RK6thf
3. देशातल्या 100 शहरांतील गरिबांचं घरभाडं सरकार भरण्याची शक्यता, मोदी सरकारकडून 2700 कोटींची तरतूद https://goo.gl/OgaKl8
4. पती निधनानंतर महिलांना विधवा नव्हे तर कल्याणी संबोधणार, महिला सन्मानासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची नवी घोषणा https://goo.gl/q8cz4r
5. जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित, विधानपरिषदेत घोषणा, चौकशीसाठी 9 सदस्यीय समिती https://goo.gl/oJY1xT
6. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी भिकारी होणार नाही, शिवसेना आमदार तानाजी सावंतांचं आक्षेपार्ह वक्तव्य, झेडपी निवडणुकीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल https://goo.gl/HUU34p
7. विधानभवन परिसरात अभूतपूर्व चित्र, सत्तेतील दोन्ही पक्षांची शेतकरी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी, शिवसेना-भाजपच्या घोषणा https://goo.gl/KF8LpT
8. आम्ही 15 वर्षे सत्तेत होतो, वेलमध्ये उतरुन राजकारण केलं नाही तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, अजित पवारांचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल https://goo.gl/mKyQcB
9. Paytmचा मोठा निर्णय, क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये पैसे भरल्यास 2 टक्के चार्ज, कॅशलेस ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांना भुर्दंड https://goo.gl/lyZbNN
10. देशद्रोही मुलाचा मृतदेह नाकारला, 'सैफुल्लाहच्या वडिलांचा आम्हाला अभिमान, लखनऊ एन्काऊंटरप्रकरणी गृहमंत्री राजनाथ यांचं संसदेत निवदेन https://goo.gl/CeICxD
11. अमरावतीच्या महापौरपदी भाजपच्या संजय नरवणे यांची निवड https://goo.gl/LQqCBX , तर अकोल्यात महापौरपदी भाजपचे विजय अग्रवाल https://goo.gl/IN2Ncz
12. झोपेतच खिडकीजवळ गेलेल्या चिमुकलीचा सातव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, पुण्यातील कोथरुडमधील धक्कादायक घटना https://goo.gl/2N4F9G
13. इजिप्तच्या इमानवर मुंबईच्या सैफी रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेपूर्वी 100 किलो वजन डाएटनं कमी केल्याची माहिती, पहिला फोटो समोर https://goo.gl/8R46sV
14. कंपूशाही करणारा मूव्हीमाफिया करण जोहर घमेंडखोर, कंगणा रनौतचा घणाघात, तर इतका त्रास होत असेल तर बॉलिवूड सोड, करण जोहरचा पलटवार https://goo.gl/Ts6OSb
15. हाँगकाँग टी-20 मध्ये पाकिस्तानच्या मिसबाह उल हकची कमाल, सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम http://abpmajha.abplive.in/
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement