एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 14/04/2017
- देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नागपुरात दीक्षा भूमीवर अभिवादन, https://gl/YNZWNg तर मोदींच्या हस्ते आयआयएम, ट्रिपल आयटी आणि एम्सचं भूमीपूजन https://goo.gl/y90KiA
- डिजीधन योजनेमुळे लातूरच्या मुलीला लॉटरी, 1490 रुपयांचं डिजीटल पेमेंट केलेल्या श्रद्धा मेंगशेट्टेला 1 कोटीचं बक्षीस, तर 100 रु.चं डिजीटल पेमेंट करणारा देहरादूनचा भरत सिंह ठरला 25 लाखाचा मानकरी https://gl/9m1qax
- भीम अॅप विषयी इतरांना माहिती द्या, अॅप वापरण्यास मदत करा, दहा रुपये कमवा, मोदींची नागपुरात घोषणा https://gl/Ybj9b2
- ईपीएफओच्या दीर्घकालीन सभासदांना खुशखबर, 20 वर्षांपेक्षा जुन्या खातेदारांना लॉयल्टी बोनसरुपी 50 हजार रुपये मिळणार https://gl/wbl9xg
- अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात मोठा बॉम्ब हल्ला, आयसिसचे 36 अतिरेकी ठार https://gl/uII7rU तर दहा हजार किलो वजनाच्या 'मदर ऑफ ऑल बॉम्ब्स'ची जगभरात चर्चा https://goo.gl/QBLXX9
- कूलभूषण जाधवांवरील आरोपपत्र आणि निकालाची प्रत द्या, जाधवांना भेटू द्या, भारताची मागणी, तर पाकिस्तानचा जाधवांकडे 2 पासपोर्ट असल्याचा दावा http://abpmajha.abplive.in/
- शेतकऱ्यांची कळ काढली तर काय होतं, हे अजित पवारांकडून जाणून घ्या, राजू शेट्टींचा टोला, तर समृद्धी हायवेसाठी बळजबरीने जमिनी घेऊ नका, सरकारला इशारा https://gl/caO6L7
- जानकरांच्या पशुसंवर्धन-दुग्धविकास खात्याच्या प्रसिद्धीसाठी शाहरुख, अक्षय, कतरिना दिसणार, विविध योजनांच्या प्रमोशनसाठी फडणवीस सरकारच्या हालचाली https://gl/hkOMVO
- विवाहानंतर महिलांना पासपोर्टवर नाव बदलण्याची गरज नाही, पंतप्रधानांची मोठी घोषणा, वडील किंवा आईचंही नाव लावण्याची मुभा https://gl/A5c1ys
- काश्मीरमध्ये जवानांवर हात उचलणाऱ्या नराधमांची ओळख पटली, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु, तर सीआरपीएफचे महासंचालक श्रीनगरमध्ये https://gl/uqqlJd
- केवळ दोन हजारांच्या पैजेसाठी रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड, ठाण्यातील रेल्वेच्या घातपाताचा पर्दाफाश, 5 जणांना अटक https://gl/39v9uA
- राणेप्रकरणी शिवसेनेची 'वेट अँड वॉच' भूमिका, संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेबद्दल प्रतिक्रिया देणं टाळलं, प्रवक्त्यांनाही न बोलण्याचे आदेश https://gl/PoZMqb
- हिल स्टेशनवर घामाघूम, मुंबईपेक्षा महाबळेश्वरात तापमान जास्त, मुंबईत काल 35.2 तर महाबळेश्वरमध्ये 35.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद https://gl/Eyz31i
- हेमा मालिनी चित्रपटात जास्त दारु पितात, म्हणून 'तसं' बोललो, आमदार बच्चू कडूंची सारवासारव, हेमा मालिनी 1 बंपर दारु पित असल्याच्या वक्तव्यावरुन यू टर्न https://gl/pfU8uf
- 'बाहुबली'कार राजमौलींच्या नव्या सिनेमाचा विषय ठरला, बिग बी, आमीर खान एकत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement