एक्स्प्लोर

तुरुंगात बाबा राम रहीमचा दिनक्रम काय?

तुरुंगात राम रहीमचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरु होईल.

नवी दिल्ली : दोन साध्वींवर बलात्कार केल्या प्रकरणी 20 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आलेल्या बाबा राम रहीमची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. तुरुंगात राम रहीमचा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरु होईल. राम रहीमचा दिनक्रम कसा असेल? 4:30 वाजता कैद्यांना उठण्याची सक्ती 5:00 वाजता हजेरीसाठी रांगेत उभं राहणे 5:30 वाजता चहा मिळणार. त्यानंतर व्यायामासाठी मैदानात जमावं लागेल 6:30 वाजता प्रार्थना. वाईट कामांपासून दूर राहण्याची शपथ घ्यावी लागणार. 7:30 वाजता नाश्त्यासाठी रांगेत उभं राहणे 8:30 वाजता कोर्टाने नेमून दिलेलं काम करणं 10:30 वाजता पुन्हा हजेरीसाठी रांगेत उभं राहणे 11:00 वाजता पुन्हा काम करण्यास सुरुवात 12:00 वाजता इतर कैद्यांसह बराकीत यावं लागेल 12:30 वाजता आंघोळीसाठी रांगेत उभं राहणे 1:30 वाजता रांगेत उभं राहून जेवण घेणं आणि इतर कैद्यांसह बसून भोजन 2:00 वाजता जेवणानंतर भांडी जमा करणं. 3:00 वाजेपर्यंत आरामासाठी वेळ 3:30 वाजता चहासाठी रांगेत उभं राहणे 4:00 वाजता जेलमध्ये साफसफाई 5 ते 6:00 वाजेपर्यंत हॉलमध्ये बसून भजन करणं 7:00 वाजता पुन्हा बराकीत नेलं जाणार 8:00 वाजता खाण्यासाठी पुन्हा रांगेत उभं राहणं 9:00 वाजता झोपण्यासाठी बराकीत बंद केलं जाणार काय सामान मिळणार? झोपण्यासाठी आणि जमिनीवर अंथरण्यासाठी पांघरुण पाण्याचा माठ ज्यूटपासून तयार केलेला कैद्यांचा गणवेश बराकीची सफाई करण्यासाठी झाडू खालीलपैकी एका कामाची निवड करावी लागणार सुतारकाम, शिवणकाम, स्क्रीन प्रिंटिंग, रसायन निर्मिती, बागकाम, साबण-फिनाईल तयार करणं, कार्पेट किंवा ब्लॅंकेट शिवणं, टीव्ही किंवा रेडिओ दुरुस्ती डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला सीबीआयच्या विशेष कोर्टाने बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर दोन साध्वींनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. प्रत्येक गुन्ह्यात 10 वर्षे,  याप्रमाणे 20 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. शिवाय त्याला 30 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

राम रहीमने 300 साध्वींवर बलात्कार केला, माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट

10 वर्षे नव्हे, दोन बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा!

हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग!

20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमकडे आता पर्याय काय?

Ram Rahim Rape Case : राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा

बाबा राम रहीमचा फैसला, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी

हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा?

न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार!

राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं

गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?

व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला

बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली

बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू

भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन

अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?

कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात

राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट

बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget