एक्स्प्लोर

Indian Army: भारतीय सैन्यातील हवालदाराला किती असतो पगार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Indian Army Sepoy Salary: भारतीय लष्करातील हवालदारांची भरती देशात अनेक ठिकाणी सुरू आहे. यामध्येच अनेक नवीन भरती प्रक्रिया राभवण्यात येतात.

Indian Army Sepoy Salary: भारतीय लष्करातील हवालदारांची भरती देशात अनेक ठिकाणी सुरू आहे. यामध्येच अनेक नवीन भरती प्रक्रिया राभवण्यात येतात. ज्यात लाखोंच्या संख्येने तरुण सहभागी होतात. यातच निवड झालेल्या सैनिकांना प्रशिक्षणातूनच पगार व इतर सुविधा देण्यात येतात. सैन्यातील जवानांपासून ते जनरलपर्यंत सर्वांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (7th pay commission) पगार आणि इतर सुविधा दिल्या जातात.

लष्करात एकूण 17 हून अधिक पदे आहेत. यामध्येच सर्वाना वेगवेगळा पगार आहे. यात सैनिक हा सर्वात खालचा दर्जा आहे. हे सैनिक सीमेवर दहशतवादी, शत्रू देशाच्या फौजांशी आणि घुसखोरांशी लढतात. सैनिक हवालदारांमध्ये दोन तुकड्या आहेत. ज्यात पहिली तुकडी X आणि दुसरी तिकडी Y नावाने ओळखली जाते.

लष्कर हवालदार (X) ला 26900 रुपये पगार मिळतो. यात 5200-20220+1400+2000+DA मिळतो. तर हवालदार (Y) ला 5200-20200+2000+2000+DA मिळते. या श्रेणीतील वेतन सुमारे 27100 रुपये आहे. याशिवाय आजीवन पेन्शन, 60 दिवसांची वार्षिक रजा, 20 दिवसांची कॅज्युअल रजा, मागील पगारावर आधारित कमाल 300 दिवसांच्या रजेच्या बदल्यात वेतन, दोन वर्षांची अभ्यास रजा, इत्यादी सुविधांचा समावेश आहे. एवढेच नाही तर आयएमए, ओटीए, सीएमई, एमसीएमई आणि एमसीटीईमधील कॅडेट ट्रेनिंग विंगमध्ये 21 हजार रुपये निश्चित मासिक वेतन दिले जाते.

याशिवाय विमान, रेल्वे प्रवासावर सवलत. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार, कमी व्याजावर कर्ज, कॅन्टीन सुविधा, रेशन आदी सुविधा उपलब्ध आहेत. पगाराबाबत सैनिकाला कोणत्याही प्रकारचे दडपण नसावे, अशी सरकारची इच्छा आहे. कारण जेव्हा तो सीमेवर तैनात असतो तेव्हा त्याचा पगार त्याच्या कुटुंबीयांसाठी उपयोगी पडतो. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मे 2026 | गुरुवार
Pune Crime:
"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात; भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण, 3 वर्षाचा चिमुकला देखील जखमी
Vaibhav Sooryavanshi: एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांची पोस्ट शेअर करत सूचक इशारा 
खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट, 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Embed widget