एक्स्प्लोर

गोव्यात काँग्रेसला खिंडार, विश्वजीत राणे भाजपमध्ये दाखल

पणजी (गोवा) : काँग्रेसमधील अंतर्गत राजकरणाला कंटाळून वाळपईचे काँग्रेसचे माजी आमदार विश्वजीत राणे यांनी आज हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गोव्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. वाळपई नगरपालिका मंडळाचे नगराध्यक्ष, 8 नगरसेवक, 2 जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासह अनेक सरपंच आणि पंच सदस्यांनी आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितित भाजपमध्ये प्रवेश केला. विश्वजीत राणे भाजपमध्ये हजारो समर्थकांसह आल्यामुळे सत्तरी तालुक्यात भाजपची ताकद वाढली असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट करत सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. सत्तरी तालुक्यात भाजपला मजबूत करण्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत. वाळपई बरोबर सत्तरी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले ध्येय असल्याचे विश्वजीत राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी राणे हजारो समर्थकांसह भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढली असून सत्तरीमधील विकास कामे करून भाजपचा विस्तार केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय मुलींची मोठी कामगिरी! आशियाई क्रीडा स्पर्धेत सहावे सुवर्णपदक, पदक तालिकेत मिळालं मानाचं पान  

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!

'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण

सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर

Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल

Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Embed widget