एक्स्प्लोर

UP Board Results 2020 | दहावी, बारावीचा निकाल ईमेद्वारे मिळवा; तात्काळ रजिस्ट्रेशन करा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिकृत वेबसाईट हँग होतात किंवा ओपन होण्यासाठी खुप वेळ घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी एबीपीने ईमेलद्वारे निकाल पाठवण्याची सुविधा सुरु केली आहे.

UP Board Results 2020 : उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषद (UPMSP) 27 जून म्हणजे उद्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. जवळपास 56 लाख दहावी-बारावीचे विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो उत्तर प्रदेश बोर्डाच्या आधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना कुठे पाहता येईल निकाल? www.upmsp.edu.in www.upmsp.nic.in www.upresults.nic.in www.upmspresults.up.nic.in

जवळापास 56 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे एकाचवेळी हे सर्व विद्यार्थी या सर्व वेबसाईटवर निकाल पाहण्य़ासाठी येतील, त्यामुळे वेबसाईट स्लो होण्याची शक्यता आहे. ही स्थिती टाळण्यासाठी विद्यार्थी अन्य पर्यायांचा वापर करुन निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आपला फोन नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर करावा लागणार आहे.

एसएमएसद्वारे मिळवा निकाल

एसएमएसद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. दहावीचा निकाल पाहण्यासाठी UP10ROLLNUMBER असं टाईप करा आणि ते 56263 या क्रमांकावर पाठवा. बारावीचा निकाल पाहण्यासाठी UP12ROLLNUMBER असं टाईप करा आणि ते 56263 या क्रमांकावर पाठवा. या स्टेप्स फॉलो केल्यास निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळात एसएमएसद्वारे तुम्हाला तुमचा निकाल कळेल.

एबीपीवर रजिस्टर करा आपला ईमेल आयडी

विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिकृत वेबसाईट हँग होतात किंवा ओपन होण्यासाठी खुप वेळ घेतात. हा बाब लक्षात घेत विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी एबीपीने ईमेलद्वारे निकाल पाठवण्याची सुविधा सुरु केली आहे. ईमेलद्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंक्सवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ईमेलद्वारे प्राप्त होईल.

यूपी बोर्ड दसवीं का रिजल्ट पाने के लिए यहां रजिस्टर करें यूपी बोर्ड बारहवीं का रिजल्ट पाने के लिए यहां रजिस्टर करें 

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget