एक्स्प्लोर

UPSC Prelims Result 2021 : यूपीएससीचा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी 'या' ठिकाणी क्लिक करा

UPSC Prelims Result 2021 : यंदाच्या 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. हा निकाल upsc.gov.in वर पाहता येणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने ((UPSC) 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर  upsc.gov.in पाहता येणार आहे.

यूपीएससीच्या वेबसाईटवर हा निकाल पीडीएफ स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये यशस्वी उमेदवाराचे नाव, रोल नंबर प्रकाशित करण्यात आला आहे. त्यासाठी आयोगाच्या वेबसाईटवर 'What's New' या सेक्शनवर क्लिक करावं लागेल. या यादीत केवळ यशस्वी विद्यार्थ्यांची नावंच प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या यादीत जर नाव नसेल तर तो विद्यार्थी यूपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही.

या पूर्व परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा ही 7 जानेवारी ते 16 जानेवारी 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीचे हॉल तिकीट हे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करण्यात येऊ शकतील. या वर्षी 712 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण जागांच्या तुलनेत बारा ते तेरा पटीने विद्यार्थी हे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत. 

 

यंदाच्या 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.

पीएससी 2020 चा अंतिम निकाल काही महिन्यांपूर्वीच लागला आहे. त्यामध्ये एकूण 761 उमेदवार यशस्वी झाले आहेत. पैकी 545 पुरुष आणि 216 महिला यशस्वी झाल्या आहेत. त्यामध्ये शुभम कुमार पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टच्या खजिनदारांना संताप अनावर; कर्मचाऱ्यांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, मुलाखत थांबवण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
Ram Mandir Donation Case : राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, 'एसआयटी' चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
राम मंदिर विश्वस्त मंडळाचा मोठा निर्णय; चंपत राय, अनिल मिश्र यांचे राजीनामे मंजूर, 'एसआयटी' चौकशी सुरू, बैठकीत नेमकं काय घडलं?
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
हायकोर्टाचा पडळकर-खोत यांना दणका, सांगली DCC बँकेतील 444 पदांच्या भरतीवरील स्थगिती उठवली, सरकारला आदेश
Sharad Pawar NCP and BJP Talks: शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत एनडीएत जाण्याची चर्चा, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'शरद पवारांनी विचारधारा...'
Nagpur Railway Crime News: रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
रेल्वेतील लाईट बंद करुन महिलांच्या शेजारी येऊन झोपले, शरीराला हात लावून किळसवाणे केले; नागपुरमधील कुटुंबीयांचा आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महत्त्वाची शिफारस
Embed widget