एक्स्प्लोर

UPSC चा निकाल जाहीर, उस्मानाबादची विश्वांजली राज्यात पहिली

नवी दिल्ली :  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2016 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. नंदिनी के. आर. देशात पहिली आली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अनमोल शेर सिंह बेदी आणि तिसऱ्या क्रमांकावर गोपालकृष्ण रोनंकी यांनी बाजी मारली आहे. तर उस्मानाबादची विश्वांजली गायकवाड ही देशात अकरावी तर महाराष्ट्रात पहिली आली आहे. यूपीएससीतील टॉपर :
  1. नंदिनी के. आर.
  2. अनमोल शेर सिंह बेदी
  3. गोपालकृष्ण रोनंकी
महाराष्ट्रातल्या उमेदवारांनीही चमकदार कामगिरी केली आहे. विश्वांजली गायकवाड देशात 11 वी आली असून, स्वप्निल खरे देशात 43 वा आला आहे. महाराष्ट्रातील 'हे' तारे चमकले!
  • विश्वांजली गायकवाड (11)
  • स्वप्निल खरे (43)
  • स्वप्निल रविंद्र पाटील (55)
  • भाग्यश्री दिलीप विसपुते (103)
  • प्रांजल लहेनसिंग पाटील (124)
  • सुरज अनंता जाधव (151)
  • स्नेहल सुधाकर लोखंडे (184)
  • अनुज मिलिंद तारे (189)
  • विदेह खरे (205)
  • राहुल नामदेव धोटे (209)
  • अंकिता धाकरे (211)
  • योगेश तुकाराम भारसट (215)
  • किरण खरे (221)
  • रवीराज कलशेट्टी (751) - लिंबीचिंचोळी, सोलापूर
  • सुशांत रमेश पाटील (759)
  • डॉ.रामराजे माळी (888)
2016 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतून एकूण 1099 जण उत्तीर्ण झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Manipuri Musician Chongtham Vikram Singh Killed: खळबळजनक! संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
संगीतकार कचरा टाकायला गेला अन् सुरू असलेल्या गोंगाटावर आक्षेप नोंदवला, टोळक्यानं तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग करुन संपवलं
Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी राहुल गांधींना धक्का; मानहानीचा खटला रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
Devendra Fadnavis on western dedicated freight corridor: चीनला टक्कर देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल, फडणवीसांनी सांगितलं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरचं महत्त्व
चीनला टक्कर देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल, फडणवीसांनी सांगितलं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरचं महत्त्व
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : तेव्हा गुलालाने दाढी लाल करुन घेणारे आता कुठे गेले? उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणावरुन एकनाथ शिंदेंना टोला
तेव्हा गुलालाने दाढी लाल करुन घेणारे आता कुठे गेले? उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणावरुन एकनाथ शिंदेंना टोला
Share Market:आयपीओ लिस्ट होताच शेअर 3 दिवसात 200 टक्क्यांनी वाढला, 429 रुपयांवरुन शेअर 1200 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदार मालामाल
आयपीओ लिस्ट होताच शेअर 3 दिवसात 200 टक्क्यांनी वाढला, शेअर 429 वरुन 1200 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदार मालामाल
Gautami Patil Crime: गौतमी पाटीलला 'तो' फ्लाईंग किस महागात पडणार, ठाण्यातील भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार, म्हणाली, 'असल्या नृत्यांगना...'
गौतमी पाटीलला 'तो' फ्लाईंग किस महागात पडणार, ठाण्यातील भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार, म्हणाली, 'असल्या नृत्यांगना...'
Abhinay Berde Career Break Announcement: 'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO शेअर करुन म्हणाला...
'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO
तक्रारी अन् पुरावे बघा.. रोहित पवारांनी शेअर केली कागदपत्रे; म्हणाले, हा फक्त ट्रेलर, MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
तक्रारी अन् पुरावे बघा.. रोहित पवारांनी शेअर केली कागदपत्रे; म्हणाले, हा फक्त ट्रेलर, MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 11 वा दिवस; राधाकृष्ण विखे पाटलानंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले...
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा 11 वा दिवस; राधाकृष्ण विखे पाटलानंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट, म्हणाले...
Share Market :  शेअर बाजार क्रॅश, सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळला, निफ्टी 23700 च्या खाली, बाजारात घसरण 'या' कारणांमुळं
गुंतवणूकदारांचे काल 2 लाख कोटी बुडाले, आज शेअर बाजार क्रॅश, घसरण कोणत्या कारणांमुळं?
Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
Embed widget