एक्स्प्लोर

यूपी विधानसभेच्या रिंगणात 302 उमेदवार कोट्यधीश, तर 142 गुन्हेगार

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आले असतानाच या निवडणुकीतील उमेदवारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यूपीतील विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे तब्बल 302 उमेदवार कोट्यधीश तर 143 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 11 फेब्रुवारीला होईल. ज्या 73 जागांसाठी 11 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, त्याठिकाणच्या उमेदवारांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थातच एडीआरच्या रिपोर्टनुसार पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवणारे 302 उमेदवार हे कोट्यधीश आहेत. यात बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक 66 उमेदवार आहेत. तसंच कोट्यधीश उमेदवारांमध्ये भाजपच्या 61 तर सपाच्या 40 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या 18 उमेदवारांची संपत्तीही कोटींच्या घरात आहे. यूपीच्या विधानसभेत 143 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, ज्यांच्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, महिलांशी गैरवर्तन यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात भाजपच्या 73 पैकी 29, बीएसपीच्या 73 पैकी 28, सपाच्या 51 पैकी 15 आणि काँग्रेसच्या 24 पैकी 6 उमेदवारांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात

Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
Crime news : 'मला भीती होती, मालमत्तेत वाटेकरी...', वडिलांना संपवण्यासाठी मास्टरमाईंड मुलाने नको ते केलं, बायकोचं नाव गोवण्यासाठी 6 लाखांची ऑफर दिली पण शेवटी ती चूक सापडली
'मला भीती होती, मालमत्तेत वाटेकरी...', वडिलांना संपवण्यासाठी मास्टरमाईंड मुलाने नको ते केलं, बायकोचं नाव गोवण्यासाठी 6 लाखांची ऑफर दिली पण शेवटी ती चूक सापडली

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO

Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक

Embed widget