एक्स्प्लोर

देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला आरोपीला होणार फाशी

शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी देण्यात येणार आहे.

अमरोहा : भारतात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. शबनम असं महिला गुन्हेगाराचं नाव आहे. शबनमने प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. उत्तरप्रदेशामधल्या मथुरा इथल्या तुरूंगात तिला फाशी दिली जाणार आहे. याची तारिख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशी देण्यात येणार आहे.

अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला शबनमने सुप्रीम कोर्टात देखील आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टानेही कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर शबनम आणि सलीमने राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. मात्र, राष्ट्रपतींनीही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिला आरोपीला फाशी होणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला आरोपीला होणार फाशी

शबनमने आपला प्रियकर सलीमच्या मदतीने 15 एप्रिल 2008 रोजी आपल्या कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली होती. यामध्ये तिच्या आईवडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी आणि पुतण्याचा समावेश होता.

शबनचे गाव बावनखेडी आहे. बावनखेडी गावचे सरपंच मोहम्मद नबी म्हणाले, 2008 साली झालेल्या हत्येनंतर आम्ही हादरून गेलो होतो. त्यावेळी गावातील अनेक मुलींचे नाव शबनम होते. त्यातील अनेक मुलींचे लग्न झाले आहे. 2008 सालानंतर गावातील एकाही व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव शबनम ठेवले नाही. शबनमला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे, अशी गावकऱ्यांची भावना आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
Sharad Pawar : शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
शरद पवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर, इंडिया आघाडी शेवटपर्यंत प्रयत्न करणार
Sharad Pawar on Delimitation bill: ...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी
...तर इतिहासात शरद पवारांची नोंद शेलारमामा म्हणून झाली असती, ठाकरे गटाच्या खासदाराची मार्मिक टिप्पणी

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill NCP: डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
डिलिमिटेशनसाठी बहुमताची 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी हालचाली; संसदेत महत्त्वाचा बदल, पवारांच्या पक्षाचा पाठिंबा पण दोन खासदार राहणार अनुपस्थित, नेमकं कारण काय?
Samruddhi Mahamarg Washim Accident: कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
कार चालकाला डुलकी लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वाशिमच्या समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दोन जण ठार, तर तीन जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: भिवंडीत ट्युशन शिक्षिकेविरोधात पालकांची पोलिसांत धाव; दोन मुलींच्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
शरद पवार भाजपसोबत जाणार समजताच सगळे तुटून पडले, पण एकेकाळचा हाडवैरी बचावासाठी पुढे सरसावला, म्हणाला, काँग्रेसला सुनावलं
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Sharad Pawar NCP delimitation bill: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीचा वणवा, काल पदाधिकाऱ्याचा राजीनामा, आज दुखावलेल्या कार्यकर्त्याने साथ सोडली, म्हणाला...
Embed widget