एक्स्प्लोर

तब्बल 100 महिलांचं लैंगिक शोषण, ढोंगी बाबा अटकेत

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे तब्बल 100 महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. अपत्य प्राप्तीच्या नावाखाली निपुत्रिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबा राम शंकर तिवारी उर्फ परमानंद याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.   अपत्य नसलेल्या अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून हा ढोंगी बाबा त्यांचं लैंगिक शोषण करीत होता. मागील काही दिवसांपूर्वी एका पीडित महिलेचा आणि आरोपी परमानंदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याआधी याच्याबाबत अशी चर्चा सुरुच होती.   या ढोंगी बाबाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बाबा पीडित तरुणीला धमकी देत असल्याचं समोर आलं.   हा ढोंगी बाबा ज्या महिलांना अपत्य नव्हतं त्याना आपल्या जाळ्यात अलगद अडकवीत असे. त्यानंतर त्यांचे शारीरिक शोषण करीत असे. जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये पीडित महिला कान पकडून माफीही मागत आहे. पण, हा ढोंगी बाबा महिलेला धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती  करीत होता.   उत्तरप्रदेशमधील या रंगील्या बाबाविरोधात त्याचाच ड्रायव्हर सुशील कुमार अवस्थी याने काही दिवसांपूर्वी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, बाबाच्या आश्रमात देह व्यापाराचाही धंदा चालतो. ज्यामध्ये आरोपी बाबाची पत्नी मधु तिवारी आणि त्याचा मुलहगा विजय तिवारी देखील सहभागी आहेत. तर दुसरीकडे एका युवकाचं म्हणणं आहे की, बाबा महिलांवर बलात्कार करुन त्याची अश्लील व्हिडिओ तयार करायचा आणि त्यातून महिलांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळायचा. सध्या पोलिसांनी या ढोंगी बाबाला अटक करुन याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Embed widget