घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती केल्यामुळे 14.2 किलेग्रॅमचा अनुदानित सिलिंडर 493.38 रुपयांऐवजी 487.47 रुपयांना मिळणार आहे. तर 809.50 रुपयांचा विनाअनुदानित सिलिंडर 689 रुपयांना मिळणार आहे. किंमतीत कपात केलेले दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
नवीन वर्षाचं गिफ्ट, घरगुती गॅसच्या किंमतीत कपात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Dec 2018 08:33 PM (IST)
नववर्षानिमित्त देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने गिफ्ट दिले आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 120.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
NEXT
PREV
नवी दिल्ली : नववर्षानिमित्त देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने गिफ्ट दिले आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 120.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर अनुदानित गॅस सिलिंडर 5.91 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती केल्यामुळे 14.2 किलेग्रॅमचा अनुदानित सिलिंडर 493.38 रुपयांऐवजी 487.47 रुपयांना मिळणार आहे. तर 809.50 रुपयांचा विनाअनुदानित सिलिंडर 689 रुपयांना मिळणार आहे. किंमतीत कपात केलेले दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती केल्यामुळे 14.2 किलेग्रॅमचा अनुदानित सिलिंडर 493.38 रुपयांऐवजी 487.47 रुपयांना मिळणार आहे. तर 809.50 रुपयांचा विनाअनुदानित सिलिंडर 689 रुपयांना मिळणार आहे. किंमतीत कपात केलेले दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -