एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

रावणाला आधार कार्ड किती मिळणार? UIDAI चं उत्तर व्हायरल

UIDAI च्या दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्वीटवर एका यूजरने रावणाला किती आधार कार्ड मिळणार असा? अजब प्रश्न विचारला आहे. त्यावरील UIDAI चं उत्तर कमालीचं व्हायरल झालं आहे.

नवी दिल्ली : सध्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं झालं आहे. नवजात बालकाचंही आधार कार्ड बनवलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर UIDAI च्या दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्वीटवर एका यूजरने रावणाला किती आधार कार्ड मिळणार असा? अजब प्रश्न विचारला आहे. त्यावरील UIDAI चं उत्तर कमालीचं व्हायरल झालं आहे. वास्तविक, शनिवारी देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणारा एक ट्वीट UIDAI च्या अकाऊंटवरुन करण्यात आला. या ट्वीटला रिप्लाय देताना एका यूजरने रावणालाही आधार कार्ड बंधनकारक आहे का? आणि जर असेल, तर रावणाची 10 डोकी असल्याने त्याला 10 आधार कार्ड बनवावे लागतील का? असा अजब प्रश्न विचारला. विशेष म्हणजे, आधार संदर्भातील यूजरच्या या प्रश्नावर UIDAI कडूनही उत्तर देण्यात आलं आहे. UIDAI ने यावर स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, “रावणाला आधार कार्ड देता येणार नाही. कारण, तो भारताचा नागरिकच नाही.” यूजरचा हा अजब प्रश्न, आणि त्यावरील UIDAI चं उत्तर सोशल मीडियावर कमालीचं व्हायरल होत आहे. UIDAI चा या ट्वीटला जवळपास 6 हजार पेक्षा जास्त यूजर्सनी लाईक केलं आहे. तर 4 हजारपेक्षा जास्त यूजरनी हा ट्वीट रिट्वीट केला आहे. दरम्यान, रावणाच्या संदर्भातील प्रश्नाच्या अनुषंगाने काही जणांनी असेच अजब प्रश्न विचारले आहेत. एका यूजरने विचारलं की, दुर्गा देवीचेही हजारो हात आहेत. तर तिच्या किती बोटांचे ठसे घ्यावे लागतील?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपचं द्विशतक, गाठला दोनशेचा टप्पा; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर जय श्रीरामाची घोषणाबाजी
West Bengal Live Updates: पश्चिम बंगालमध्ये भाजपचं द्विशतक, गाठला दोनशेचा टप्पा; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर जय श्रीरामाची घोषणाबाजी
Suvendu Adhikari : पश्चिम बंगाल जिंकणाऱ्या शुभेंदु अधिकारी यांनी लग्न का केलं नाही? कुटुंब, राजकीय प्रवास आणि मोठ्या निर्णयामागची कारणं
पश्चिम बंगाल जिंकणाऱ्या शुभेंदु अधिकारी यांनी लग्न का केलं नाही? कुटुंब, राजकीय प्रवास आणि मोठ्या निर्णयामागची कारणं
ममता दीदींचे भय, दहशत संपली, मोदीजींचा विश्वास जिंकला, पश्चिम बंगालच्या विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
ममता दीदींचे भय, दहशत संपली, मोदीजींचा विश्वास जिंकला, पश्चिम बंगालच्या विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
सोलापूरमध्ये बस अन् डंपरचा अपघात; धडकेत दोघे जागीच ठार, जळगावमध्येही पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
Mumbai Pune Expressway Missing Link: नियम केवळ सामान्यांसाठी? पिंपरीचे महापौर रवी लांडगेंचा मिसिंग लिंकवर फोटो, महामार्ग पोलिसांनी कारवाई केली का? जनतेचा प्रश्न
नियम केवळ सामान्यांसाठी? पिंपरीचे महापौर रवी लांडगेंचा मिसिंग लिंकवर फोटो, महामार्ग पोलिसांनी कारवाई केली का? जनतेचा प्रश्न
अभिजीत बिचकुलेंनी करुणा मुंडेंना मागे टाकलं; बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत कोण ठरला 2 नंबरचा उमेदवार?
अभिजीत बिचकुलेंनी करुणा मुंडेंना मागे टाकलं; बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत कोण ठरला 2 नंबरचा उमेदवार?
Tamilnadu Election Result 2026: तमिळनाडूचे भावी सीएम थलापती विजयच्या वडिलांनी सत्तेचा पहिला पत्ता खोलला! निवडणूक प्रचारातील तो शब्द पूर्ण करणार?
तमिळनाडूचे भावी सीएम थलापती विजयच्या वडिलांनी सत्तेचा पहिला पत्ता खोलला! निवडणूक प्रचारातील तो शब्द पूर्ण करणार?
BJP : एकीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार,तिकडे केरळमध्ये भाजपनं खातं उघडलं, डाव्या पक्षांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला
केरळमध्ये भाजपनं खातं उघडलं, डाव्या पक्षांच्या बालेकिल्ल्यात पहिला विजय, भाजप किती जागांवर आघाडीवर?
Video: पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची ममता दीदींवर टीका, 80 वर्षांचा इतिहास सांगितला
Video: पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; बंगालच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची ममता दीदींवर टीका, 80 वर्षांचा इतिहास सांगितला
बंगालनंतर केरळ विधानसभेतही भाजपची एन्ट्री; सीपीआयच्या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणलेला तो एकमेव आमदार कोण?
बंगालनंतर केरळ विधानसभेतही भाजपची एन्ट्री; सीपीआयच्या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणलेला तो एकमेव आमदार कोण?
Embed widget