एक्स्प्लोर

UGC NET Admit Card 2021: यूजीसी नेट परीक्षेचं प्रवेशपत्र जारी, Admit Card असं करा डाऊनलोड 

UGC NET Admit Card 2021: यूजीसी नेट परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आलं आहे. ही परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत   आयोजित केली जाणार आहे.

UGC NET Admit Card 2021: यूजीसी नेट परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आलं आहे. ही परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत   आयोजित केली जाणार आहे. परीक्षा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना आपलं प्रवेशपत्र ugcnet.nta.nic वरुन मिळणार आहे. विना अॅडमिट कार्ड कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही.  

UGC NET Admit Card 2021 डाऊनलोड करण्याची पद्धत
स्‍टेप 1:  सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic वर जा.
स्‍टेप 2: तिथं दिसत असलेल्या अॅडमिट कार्ड या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3: तिथं मागितलेली आवश्यक माहिती भरुन एंटर करा
स्टेप 4- होम पेजवर आपलं प्रवेशपत्र अर्थात अॅडमिट कार्ड दिसेल.
स्टेप 5- हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट काढायला विसरु नका.  

ही परीक्षा आधी 17 ऑक्टोबर ते  25 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाणार होती. मात्र अन्य परीक्षाही याच काळात असल्यानं यूजीसीनं परीक्षा पुढं ढकलल्या होत्या.  .

यूजीसी नेट परीक्षा दोन टप्प्यात होणार 
नेशनल टेस्टिंग एजंसीकडून नवीन परिपत्रकानुसार नेट परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केली आहे. याचा पहिला टप्पा 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान असेल तर दुसरा टप्पा 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर, 2021 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. 

पहिल्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखा 20, 21, 22, 24, 25, 26, 29 आणि 30 नोव्हेंबर, 2021

दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखा – 01, 03, 04 आणि 05 डिसेंबर  2021

यूजीसी नेट म्हणजे काय?

यूजीसी नेट ही राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. मात्र, याची दोन उद्दीष्टे आहेत. पहिलं म्हणजे विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेण्यास मदत होते. दुसरं विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी त्याची पात्रता आवश्यक आहे. नेट शिवाय प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. विशेष म्हणजे एनटीए या परीक्षेचं आयोजन करते. यापूर्वी ही परीक्षा यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) घेत होते.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election : भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
भाजपमध्ये प्रवेश करताच तृणमूल सोडलेल्या तिघांना राज्यसभेची उमेदवारी, एनडीए दोन तृतियांश बहुमताजवळ पोहोचणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget