एक्स्प्लोर
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, दोन वर्षांचा बोनस मिळणार
![केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, दोन वर्षांचा बोनस मिळणार Two Years Bonus For Central Government Employees Arun Jaitley केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, दोन वर्षांचा बोनस मिळणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/11/29132948/Arun-Jaitley1-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालेलं आहे. गेल्या दोन वर्षांचा बोनस देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 33 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. 2014-15 आणि 2015-16 असा दोन वर्षांपासून थकित असलेला बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. हा बोनस सातव्या वेतन आयोगा अंतर्गत लागू होईल.
बिगरशेती कर्मचाऱ्यांचं किमान दैनिक वेतन 350 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणाही यावेळी जेटलींनी केली. दररोज किमान 246 रुपये असलेल्या या वेतनात 104 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI_news/status/770561930796920832
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)