एक्स्प्लोर

लाटेने त्याला खेचून नेलं, मित्रांना समजलंही नाही!

धक्कादायक म्हणजे आपला मित्र वाहून गेला आहे, याची कल्पनाही या दोघांना नव्हती.

पणजी : सेल्फीचा मोह आणि समुद्राच्या पाण्याशी खेळणं एका तरुणाला महागात पडलं आहे. कातळावर बसलेल्या तीन मित्रांपैकी एक जण मोठ्या लाटेसह समुद्रात वाहून केला. गोव्याच्या सीकेरी किनाऱ्यावर ही रविवारी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. मूळ आणि तामिळनाडूतील असणारे चार मित्र गोव्याला फिरण्यासाठी आले होते. सूर्योदय पाहण्यासाठी ते आग्वाद किल्ल्याखालील सीकेरी येथील खडकाळ भागात गेले होते. चौघांपैकी तीन जण खडकाळ भागात बसून सेल्फी आणि लाटांचा आनंद घेत होते. तर चौथा मित्र त्यांचा व्हिडीओ बनवत होता. त्यावेळी आलेल्या मोठ्या लाटेने तिघांपैकी एका तरुणाला खेचून नेलं. इतर दोघं एका खडकाच्या पाठीशी ढकलले गेल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला. धडपड करुन ते समुद्राबाहेर पडण्यात यशस्वी झाले. धक्कादायक म्हणजे आपला मित्र वाहून गेला आहे, याची कल्पनाही या दोघांना नव्हती. बराच वेळपर्यंत त्यांनी आपल्या मित्राला आवाज दिला. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. शशीकुमार वासन असं 33 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो तामिळनाडू येथील होता. काही वेळाने त्याचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला. पोलिसांनी त्याचा मृतदेह गोमेकॉच्या शवागृहात पाठवून पुढील तपास सुरु आहे. सेल्फीच्या नादात तरुणाचा मृत्यू तर दुसरीकडे बागा समुद्रकिनारी अशाचप्रकारची घटना घडली आहे. कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मूळचे मंगळुरुमधील असलेले मित्र शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बागा येथील किनाऱ्यावर आले होते. यापैकी तिघे बागा किनाऱ्याच्या टोकास जाऊन जवळच्या खडकाळ भागात गेले होते. तेथे उभे राहून सेल्फी घेत असताना एका जोरदार लाटेच्या तडाख्याने तिघेही समुद्रात फेकले गेले. त्यातील दोघे धडपड करुन समुद्राबाहेर पडण्यात यशस्वी झाले मात्र एकजण समुद्रात वाहून गेला. काही वेळाने त्याचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला. मृताचे नाव दिनेश कुमार रंगनाथन आहे. अकोल्यातील दोघांचे मृतदेह सीकेरीत सापडले होते लाटेने त्याला खेचून नेलं, मित्रांना समजलंही नाही! गेल्या आठवडयात महाराष्ट्रातील अकोलामधील पाच जण कळंगुट समुद्रात बुडाले होते, त्यातील दोघांचे मृतदेह तिसऱ्या दिवशी सीकेरी किनाऱ्यावरील खडकाळ भागात सापडले होते. त्यामुळे गोव्यातील समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता सात जणांवर पोहोचली आहे. पाहा व्हिडीओ पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Sanjay Raut: आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
Satara Politics: पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
Jalgaon Accident News: जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
Embed widget