एक्स्प्लोर

आग्र्यात दोन ठिकाणी स्फोट, कोणतीही जीवितहानी नाही

आग्रा : आग्र्यामध्ये दोन ठिकाणी स्फोट झाला आहे. कँट रेल्वे स्टेशनजवळ एक आणि दुसरा स्फोट एका घराजवळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटामध्ये कुणीही जखमी झालं नसून बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेने कालच एका पोस्टरद्वारे ताजमहल उडवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही तासात हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. आयसिसकडून ताजमहल उडवण्याची धमकी इंटरनेटवर लिंक तयार करुन ती प्रसिद्ध करण्यात आली होती. ती आयसिसची धमकी असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून ताजमहलसह आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, असं अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी सांगितलं होतं. ‘ताज महोत्सव’ या वार्षिक कार्यक्रमाच्या एक दिवस अगोदर ही धमकी देण्यात आली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आयसिसने एक फोटो प्रसिद्ध करुन ताज महल आपला पुढील निशाणा असल्याची धमकी दिली आहे. दरम्यान आयसिसच्या या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आग्र्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : आयसिसकडून ताजमहल उडवण्याची धमकी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ

महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल विसरा! 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार, मंत्री नितीन गडकरींचा मोठा खुलासा
पेट्रोल विसरा! 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार, फक्त 25 रुपये लीटरमध्ये प्रवास होणार, मंत्री नितीन गडकरींचा मोठा खुलासा
CJP vs Assam Police : अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमांना अल्टिमेटम; आशुतोष रांकांला सोडा, नाहीतर...
अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमांना अल्टिमेटम; आशुतोष रांकांला सोडा, नाहीतर...
बंगालमध्ये टिळा, शेंडी आणि धोती सरकार, साधुसंतांचा अपमान कराल तर तुरुंगात जाल, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा इशारा
बंगालमध्ये टिळा, शेंडी आणि धोती सरकार, साधुसंतांचा अपमान कराल तर तुरुंगात जाल, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा इशारा
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काहीच अर्थच नाही, ज्ञानेश कुमारांना पदावरुन हटवा, त्यांची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Embed widget