एक्स्प्लोर

आयएसआयच्या दोन दहशतवाद्यांची दिल्लीत घुसखोरी, गुप्तचर संस्थांची माहिती, सुरक्षा वाढवली

गुजरातच्या कांडला पोर्टवर दहशतवाद्यांना कमांडो ट्रेनिंगसाठी पाठवल्याची माहितीदेखील सुरक्षा एजन्सींना मिळाली आहे.

नवी दिल्ली: देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी कृत्य आढळले आहे. जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 हटवल्याने पाकिस्तानातही खळबळ सुरु झाली, याच कारणाने आयएसआय भारतावर हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली आहे. गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार आयएसआयचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसले आहेत. दिल्लीत घुसखोरी केलेल्या या दोन दहशतवाद्यांचे स्केच तयार केल्याने त्यांचा शोध लागण्यास वेग मिळण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर दिल्लीत आयजीआय एअरपोर्टवर सुरक्षा वाढवण्यात आली. आयएसआयचा भारतात मोठा घातपात घडवण्याचा कट, दोन अतिरेक्यांना दिल्लीत पाठवलं याव्यतिरिक्त गुजरातच्या कांडला पोर्टवर दहशतवाद्यांना कमांडो ट्रेनिंगसाठी पाठवल्याची माहितीदेखील सुरक्षा एजन्सींना मिळाली आहे. दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने भारतात मोठा घातपात घडवण्याचा कट आखल्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget