एक्स्प्लोर

लष्कराला मोठं यश, हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. खात्मा झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक हिजबुलचा कमांडर असल्याची माहिती मिळत आहे.

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. खात्मा झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक हिजबुलचा कमांडर असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी सोपोरच्या चेक-ए-ब्राथ भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. यानंतर लष्कराच्या जवानांनी या भागाची नाकेबंदी करुन, शोधमोहीम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही गोळीबार सुरु केला, यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान, या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, यातील एका दहशतवाद्याचं नाव परवेज अहमद वानी असं आहे. वानी हा उत्तर काश्मीरचा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता. 2015 मध्ये याच परिसरातील एका मोबाईल टॉवरला वानी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लक्ष्य केलं होतं. तर 2013 मध्ये हंडवारा बाजारात वानीने दोन पोलिसांची हत्या केली होती. याशिवाय गेल्यावर्षी लंगेट पोलीस स्टेशनवरील हल्ल्यातही त्याचा हात असल्याचा पोलिसांचा संशय होता. यावेळी लष्कराने घटनास्थळावरुन 2 एके असॉल्ट रायफल, 3 एके मॅगजीन, 90 एके राऊंड, एक इंसास रायफल, एक इंसास मॅगजीन, 13 इंसास राऊंड असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दुसरीकडे अनंतनागमध्येही सुरक्षा रक्षकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले आहे. सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी ग्रॅनेड फेकल्याचं एका जवानांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून, दहशतवाद्यांचा कसून शोध सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Embed widget