एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिहेरी हत्याकांडाने मेरठ हादरलं, घटनास्थळी कंडोम सापडल्यानं प्रकरणाचं गूढ वाढलं!
मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एलआयसी ब्रँच मॅनेजर आणि त्यांच्या पत्नीची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. मृत पती-पत्नीचे शव ज्या रुममध्ये सापडले, तिथे नग्न अवस्थेत एका तरुणीचाही मृतदेह सापडला आहे. त्यामुळे प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही.
मृत तरुणी कोण आहे, याचा तपास पोलीस करत असून, तरुणीच्या मृतदेहाच्या बाजूला कंडोम सापडले आहेत. त्यामुळे बलात्कार करुन तरुणीची हत्या केल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यात तरुणीच्या मृतदेहाशेजारी कंडोम सापडल्याने प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement