एक्स्प्लोर

'सायकल' कुणाची? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षात निवडणूक चिन्हावरुन सध्या 'यादवी' माजली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग आज आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांच्या नेतृत्त्वात आयोगाने शुक्रवारी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं होतं आणि आपला आदेश राखून ठेवला होता. त्यामुळे निवडणूक आयोग आज आपला आदेश जाहीर करण्याची शक्यता आहे. नियमांनुसार निवडणूक आयोगाला जेव्हा कधी अशाप्रकारचा निर्णय घ्यावयाचा असतो, त्यावेळी संपूर्ण आयोगाची बैठक बोलवावी लागते, त्यानंतरच निर्णय घेतला जातो. ही बैठक साधारणत: मंगळवारी आणि शुक्रवारी होते. मात्र, आतापर्यंत अशी कुठेही माहिती मिळाली नाही की, बैठक आज (सोमवारी) आयोजित केलेली आहे. मात्र, निवडणूक आयोग आज संपू्ण आयोगाची बैठक बोलावून निर्णयाची जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार आहे. उत्तर प्रदेशात एकूण 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी 1 जानेवारीला बोलावलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले. त्यानंतर आधीपासूनच समाजवादी पक्षात सुरु असलेल्या वादाला मोठं वळण मिळालं. याच अधिवेशनात मुलायसिंह यादव यांना पक्षाच्या मार्गदर्शकपदी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी या सर्व निर्णयांचा विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला. आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून 'सायकल' हे निवडणूक चिन्हही आपल्याजवळच राहायला हवं, असा दावा त्यांनी केला आहे. आता उत्तर प्रदेशातील निवडणुकीत 'सायकल'सवारी करत प्रचार कोण करणार, हे निवडणूक आयोगाच्या निर्णयावरच अवलंबून आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे उत्तर प्रदेशातील जनतेसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget