एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टुडे-चाणक्य सर्व्हे : 5 राज्यात कुणाची सत्ता?
नवी दिल्ली: देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झालं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या सर्व राज्यांचा निकाल 11 मार्चला जाहीर होईल.
मात्र टुडे-चाणक्यनंही मतदानोत्तर चाचणी अर्थातच एक्झिट पोल घेऊन, पाच राज्यातील जनतेची मतं जाणून घेतली आहेत. त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
टूडे-चाणक्य एक्झिट पोल सर्व्हे :
उत्तरप्रदेश
एकूण जागा 403
उत्तरप्रदेशातील संभाव्य जागा
भाजप 285 ± 18
सपा-काँग्रेस 88 ± 15
बसपा 27 ± 12
इतर 3 ± 2
उत्तराखंड
एकूण जागा : 71
उत्तराखंडमधील संभाव्य जागा
भाजप 53 ± 7
काँग्रेस 15 ± 7
इतर 2 ± 2
पंजाब
एकूण जागा 117
संभाव्य जागा
आप 54± 9
काँग्रेस 54 ± 9
अकाली दल-भाजप 9 ± 5
इतर 0 ± 2
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement