एक्स्प्लोर

भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मुलायम सिंहांच्या सुनेने अखेर मौन सोडलं !

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपर्णा यादव यांच्या निमंत्रणानंतर कान्हा उपवनमध्ये जाऊन गोशाळा पाहिली. अपर्णा यादव या मुलायम सिंह यांच्या सूनबाई आहेत. यादरम्यान अपर्णा यादव यांना भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “आता काहीच सांगू शकत नाही. वेळ याचं उत्तर देईल.” अपर्णा यादव म्हणाल्या, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीफसंदर्भातील माझ्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते, तेव्हापासून त्यांना माहितंय की, आम्ही गोशाळा चालवतो. शिवाय, योगी आदित्यनाथ यांच्याशी कायमच चर्चा होत असते, असे अपर्णा यादव यांनी यावेळी सांगितले. भाजप प्रवेशावर अपर्णा यादव यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या, वेळ याचं उत्तर देईल. विशेष म्हणजे, अपर्णा यादव यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांचं खंडन केलं नाही. लखनौमधील सरोजीनगर परिसरात गोशाळा असून, इथे अपर्णा यादव या ‘जीव आश्रय’ नावाची एनजीओ चालवतात. ही एनजीओ अपर्णा यादव गेल्या चार वर्षांपासून चालवत आहेत. तिथे एनजीओच्या मदतीने गाय, म्हशी आणि कुत्र्यांना सांभाळलं जातं. गेल्या आठवड्यातच अपर्णा यादव या प्रतिक यादव यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये गेल्या होत्या. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि यादव यांच्यात काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यातच आहे. मात्र, राजकीय शिष्टाचारानुसार ही भेट झाल्याचे सांगण्यात आले होते. अपर्णा यादव यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लखनौ कँटमधून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अपर्णा यादव यांना भाजपच्या रीता बहुगुणा जोशी यांनी पराभूत केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, सीजेपीच्या तिरंगा रॅलीच्या आधीच ताब्यात घेणार? 
अभिजीत दिपके यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, सीजेपीच्या तिरंगा रॅलीच्या आधीच ताब्यात घेणार? 
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Embed widget