एक्स्प्लोर
नालेसफाई करताना तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली
सुदैवाने यात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील गुटुंरमध्ये एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने यात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
नालेसफाईवेळी ही घटना घडली.त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिक प्रशासनाकडून इमारतीजवळ नालेसफाईचं काम हाती घेण्यात आलं होतं. घरमालकाला याबाबत नोटीसही देण्यात आली होती. मात्र ही घटना नेमकी कशी घडली, याचा आता शोध घेतला जात आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
