एक्स्प्लोर
जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!

नवी दिल्ली : देशात 1 जुलैपासून जीएसटी अर्थात नवी कर प्रणाली लागू होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर देशभरात एकच कर प्रणाली असेल. त्यामुळे काही वस्तू स्वस्त होतील, तर काही वस्तू महागणार आहेत. देशात एक कर प्रणाली लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरही होणार आहे.
- रेस्टॉरंटमध्ये जेवण महागणार
- मोबाईल फोन महागणार
- मोबाईल बिल महागणार
- क्रेडिट कार्ड पेमेंट महागणार
- विमा कवच
- टूर पॅकेज
- सोनं महागणार
- पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि मद्य जीएसटीतून बाहेर
आणखी वाचा























