एक्स्प्लोर

मोदी सरकारने बनवलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत : गडकरी

अलाहाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासकामांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादव सरकारवर निशाणा साधला आहे. यूपी सरकार विकासाऐवजी जातीचं राजकारण करते. तर मोदी सरकार असे रस्ते बनवत आहेत, ज्यावर 200 वर्षांपर्यंत खड्डे पडणार नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले. अलाहाबादमधील एका कार्यक्रमात नितीन गडकर बोलत होते. "मोदी सरकार जे रस्ते बनवत आहेत, त्यावर कधीही खड्डे पडणार नाहीत. कारण या रस्त्यांच्या बांधकामात लाचखोरी होत नाही. यूपीला देशातील अव्वल क्रमांकाच राज्य बनवण्याची मोदी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे विकासकामांना प्राधान्य दिलं जात आहे," असं नितीन गडकरी म्हणाले. "विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश फारच मागासलेला आहे. त्यामुळे या राज्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे," असंही गडकरींनी नमूद केलं. दरम्यान यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अलहाबादला अनेक भेटी दिल्या. अलाहाबादसाठी 317.91 कोटी रुपयांच्या तीन योजना जाहीर केल्या. वाराणसीपासून हल्दियापर्यंत जलमार्गाचा विस्तार अलाहाबादपर्यंत करण्याची मोठी घोषणाही गडकरी यांनी केली. या जलमार्गासाठी चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नितीन गडकरी म्हणाले की, "केंद्र सरकार देशात सिमेंट आणि काँक्रिटच्या नव्या पद्धतीने असे रस्ते बनवणार आहे, ज्यावर 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत." गडकरींनी यावेळी अलाहाबाद प्रतापगड एनएच 96चं चौपदरीकरण, अलाहाबादपासून मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत एनएच 27 चं रुंदीकरणाचं भूमीपूजन केलं.  41.719 किमी लांबीच्या या हायवेला 774.57 कोटी रुपये खर्च येणार आहे." यासोबतच फाफामऊमध्ये गंगा नदीवर सहापदरी पुलाचं भूमीपूजनही गडकरी यांनी केलं. या पुलासाठी 1800 कोटींचा निधी निश्चत केला आहे. नितीन गडकरींनी अलाहाबादपासून जौनपूर मार्गे गोरखपूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. या महामार्गाच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी जाहीर केला आहे. तर झूंसीकडे गंगा नदीवर आठ पदरी पूल बनवण्यासही नितीन गडकरींनी मंजुरी दिली आहे. तसंच गडकरींनी 2019 मध्ये अलाहाबादमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याआधीच सर्व काम पूर्ण करण्याची घोषणा केली.

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Ketaki Chitale : जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...
जंतर मंतरवरील कॉकरोच पार्टीच्या आंदोलनावर केतकी चितळे अखेर बोललीच, म्हणाली...

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget