एक्स्प्लोर

नितीश कुमारांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदींमध्ये आहे का? : तेजस्वी यादव

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा देत असल्याचं नितीश कुमार यांनी म्हणाले. यावरुन नितीश कुमार यांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदी आहेत का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे.

पाटणा : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा देत असल्याचं नितीश कुमार यांनी म्हणाले. यावरुन नितीश कुमार यांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदी आहेत का? असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, ''पनामा पेपर्स प्रकरणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याच्या मुलाचं नाव आहे. त्याशिवाय अमिताभ बच्चन, अदानीचे मोठ्या भावाचंही नाव आहे. तर मग याप्रकरणी नितीश यांचा अंतरात्मा का जागा होत नाही,'' असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विचारला. तेजस्वी यादव म्हणाले की, ''बिहारचे मुख्यमंत्री सध्या अंतरात्म्याची भाषा करत आहेत. पण नितीश कुमार आपला सोईनुसार अंतरात्मा जागा करतात. मी त्यांना विचारु इच्छितो की, त्यांची अंतरात्मा खुर्चीमध्ये आहे, की भितीमध्ये की मोदींमध्ये?'' या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं. बिहारच्या नव्या मंत्रिमंडळावर आक्षेप घेताना तेजस्वी यादव म्हणाले की, ''एका नव्या सर्वेक्षणानुसार, नव्या मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांवर गुन्हे दाखल आहेत. जे आरोप माझ्यावर आहेत, तेच आरोप विद्यमान उपमुख्यमंत्र्यांवरही आहेत. तर मग नितीश कुमारांना त्यांच्यासोबत काम करताना शांती कशी मिळते?'' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात वाद झाल्यानंतर आता बिहारमधील राजकारण चांगलंच तापलंय. कालच आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमारांवर टीकेची झोड उठवली होती. नितीश कुमार सत्तेचे भुकेले असल्याची टीका त्यांनी काल केली होती. संबंधित बातम्या नितीश कुमार सत्तेचे भुकेले, लालूप्रसाद यादव यांचं टीकास्त्र बिहारमध्ये आणखी एक भूकंप, जेडीयूमध्ये फूट?

महत्त्वाच्या बातम्या

Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट
Crime News: पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घटना कशी समोर आली?
Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
फ्रान्स चौथ्यांदा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल; एमबाप्पेचा पेनल्टीवर गोल, मोरोक्कोने दुसऱ्यांदा अव्वल 8 संघांमध्ये थाटात दाखल होत इतिहास घडवला!
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Embed widget