एक्स्प्लोर
Advertisement
संपूर्ण भारतीय बनावटीच्या 'तेजस'ची आकाशझेप
बंगळुरु : संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानाची पहिली बॅच आज हवाई दलात सहभागी झाली आहे. आज हवाई दलाच्या बंगळुरु येथील बेसवर छोटेखानी धार्मिक विधींसह हे लढाऊ विमान हवाईदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आलं.
सुरुवातीला केवळ दोन विमानं हवाई दलाला मिळणार असली तरीही या वर्षअखेर ही संख्या 6 वर जाणार आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या या विमानांचा तळ कोईंबतूर येथील शुलु या ठिकाणी करण्यात आलाय.
हवाई दलाच्या मिग-21 या विमानांच्या जागी तेजस ही विमानं असणार आहेत. अद्याप या विमानाला ऑपरेशनल लायसन्स मिळालेलं नाहीये, पण हा परवाना मिळाल्यानंतर तेजस लवकर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होईल.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion