एक्स्प्लोर

देशातील स्वच्छ महाविद्यालयांमध्ये शरद पवारांचं विद्या प्रतिष्ठान

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातल्या 174 शिक्षण संस्थांची स्वच्छता मानांकनं जाहीर केली. यामध्ये स्वच्छ कॉलेज, विद्यापीठ, टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातलं सर्वात स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीमध्ये या महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातल्या 174 शिक्षण संस्थांची स्वच्छता मानांकनं जाहीर केली. यामध्ये स्वच्छ कॉलेज, विद्यापीठ, टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे. स्वच्छ कॉलेजांच्या यादीत तामिळनाडूतील कोंगू आर्ट आणि सायन्स कॉलेज अव्वल स्थानावर आहे. तर बारामतीचं विद्या प्रतिष्ठान आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज दुसऱ्या क्रमांकाचं स्वच्छ महाविद्यालय ठरलं आहे. तर चेन्नईतील रामकृष्ण मिश विवेकानंद कॉलेचा तिसरा क्रमांक आहे. आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातल्या मित्रत्वाच्या कहाण्या परिचित आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींना शरद पवार जवळचे वाटतात, तसंच मनुष्यबळ विकास मंत्रालयाला महाराष्ट्रात फक्त बारामती जवळचं वाटतं की काय असा प्रश्न पडू लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफ म्हणाले, रागाच्या भरात चूक झाली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
हसन मुश्रीफ म्हणाले, रागाच्या भरात चूक झाली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Embed widget