एक्स्प्लोर

सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ सार्वजनिक करणार नाही : सरकार

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ सार्वजनिक न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा व्हिडीओ मीडियामध्ये सार्वजनिक करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईवरुन देशभरात राजकारणाला ऊत आला आहे. काँग्रेसचे संजय निरुपम  आणि आम आदमी पक्षाने सरकारकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ जारी करण्याविषयी चर्चा सुरु होती. मात्र यामुळे चुकीचा पायंडा पडेल अशी भीती सरकारला वाटत असल्याने हा व्हिडीओ सार्वजनिक न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केवळ सुरक्षा समितीलाच हा व्हिडिओ दाखवला जाणार आहे. 14 ऑक्टोबरला समितीच्या बैठकीत व्हिडीओ जारी होईल. या समितीत एकूण 31 खासदार आहेत. या समितीत भाजप खासदार बी सी खंडूरी, मुरली मनोहर जोशी, सुब्रमण्यम स्वामी, ओम माथूर, काँग्रेस खासदार कॅप्टन अमरिंदर सिंह, अंबिका सोनी, अभिषेक मनु सिंघवी, मधुसूदन मिस्त्री, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Delimitation: ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
ठाकरेंच्या शिवसेनेचा डिलिमिटेशनला विरोध का? उद्धव ठाकरेंनी सांगितलं राजकारण, ज्ञानेशकुमारांचं घेतलं नाव
Devendra Fadnavis: दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
दक्षिणेच्या 75 खासदारांनी समर्थन दिलंय, शरद पवारांच्या पक्षाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पाठिंब्याबाबत स्पष्टच बोलले
Delimitation bill Shivsena: भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
भाजपने डिलिमिटेशनसाठी खासदारांची जुळवाजुळव केली, पण उद्धव ठाकरेंची एक खेळी सगळं गणित बिघडवणार? सहा फुटीर खासदारांनाही व्हीप बजावला, उल्लंघन केल्यास...
Rahul Gandhi and M.K.Stalin: विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट
विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Devendra Fadnavis Delimitation Bill: शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
शरद पवारांच्या मनधरणीसाठी काँग्रेस नेते मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार आहेत; उदय सामंतांचं मोठं वक्तव्य, संजय राऊतांवर पलटवार
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
वर्षभरानंतर ओंकार हत्ती कुटुंबात पोहोचला, कळपाशी मनोमिलन, सिंधुदुर्ग गोवा भटकंती 'आपल्या प्राण्यांत'
Solapur Crime News: मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
मध्यरात्री दीडच्या सुमारास सख्ख्या भावानेच भावावर कुऱ्हाडीने वार केले; सोलापुरातील तरूणाचा मृत्यू, कारणंही समोर, नेमकं काय घडलं?
Embed widget