एक्स्प्लोर

नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देणारे सुरेश प्रभू तिसरे रेल्वेमंत्री

पंतप्रधान मोदींनी सुरेश प्रभूंचा राजीनामा स्वीकारला तर नैतिक जबाबदारी स्वीकरत मंत्रिपदावरुन पायउतार होणारे ते तिसरे रेल्वेमंत्री ठरतील.

नवी दिल्ली : आठवडाभरात रेल्वेचे दोन अपघात झाल्याने, नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तूर्तास राजीनामा स्वीकारला नाही. पंतप्रधान मोदींनी सुरेश प्रभूंचा राजीनामा स्वीकारला तर नैतिक जबाबदारी स्वीकरत मंत्रिपदावरुन पायउतार होणारे ते तिसरे रेल्वेमंत्री ठरतील. यापूर्वी सर्वात अगोदर दिवंगत रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री आणि एनडीएच्या कार्यकाळात बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. लाल बहादूर शास्त्रींचा राजीनामा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात लाल बहादूर शास्त्रींकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती. तामिळनाडूच्या अरियालूर येथे 27 नोव्हेंबर 1956 रोजी भीषण रेल्वे अपघात झाला होता. ज्यामध्ये जवळपास 142 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला. नितीश कुमार यांचा राजीनामा लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर तब्बल 43 वर्षांनी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत एखाद्या रेल्वेमंत्र्याने राजीनामा दिला. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नितीश कुमार यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी होती. 1999 साली गैसाल येथे भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये 290 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान एनडीएच्या कार्यकाळात ममता बॅनर्जी यांनीही दोन रेल्वे अपघातांनंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा स्वीकारला नाही. उत्कल एक्स्प्रेस आणि कैफियत एक्स्प्रेसचे अपघात उत्तरप्रदेशात एका आठवड्यात सलग दुसरा मोठा रेल्वे अपघात झाल. दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेस डंपरला धडकली. यामुळे रेल्वे इंजिनसह 10 डबे रुळावरुन घसरले यामध्ये तब्बल 74 जण जखमी झाले आहेत. उत्कल एक्स्प्रेसला अपघात रविवारी उत्कल एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरुन 22 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसचे डबे घसरले. यानंतर रेल्वे बोर्ड अध्यक्ष आदित्य कुमार मित्तल यांनी राजीनामा दिला. संबंधित बातम्या

रेल्वे अपघातामुळे सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी

उत्तरप्रदेशात पुन्हा रेल्वे दुर्घटना, कैफियत एक्स्प्रेस घसरली

दोन रेल्वे दुर्घटनांनंतर रेल्वे बोर्ड अध्यक्ष एके मित्तल यांचा राजीनामा

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget