एक्स्प्लोर

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येतील आरोपीला अद्याप अटक नाही; सुप्रीम कोर्ट म्हणाले हे तर जंगलराज

मध्य प्रदेशातील दमोहचे काँग्रेस नेते देवेंद्र चौरसिया यांची त्यांच्याच क्रशर प्लांटमध्ये हत्या करण्यात आली. या प्रकरणात आमदाराचा पतीही आरोपी आहे.

नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील दमोहमध्ये काँग्रेस नेते देवेंद्र चौरसिया यांच्या हत्येच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला फटकारले. या हत्येचा आरोपी गोविंद सिंग हा बसपच्या आमदार रामबाई यांचे पती आहे. आरोपीला 2 वर्षांपासून अटक केलेली नाही. एवढेच नव्हे तर गोविंदविरूद्ध वॉरंट बजावणाऱ्या खालच्या कोर्टाच्या न्यायाधीशांनाही त्रास दिला जात आहे. पोलिस त्यांना धमकावत असल्याची तक्रार न्यायाधीशांनी केली आहे.

बसपमधून काँग्रेसमध्ये गेलेले दमोहचा बलवान नेते देवेंद्र चौरसिया यांची त्यांच्याच क्रशर प्लांटमध्ये हत्या करण्यात आली. चौरसिया यांच्या कुटुंबियांनी 15 मार्च 2019 रोजी बसपचे आमदार रामबाई यांचे पती गोविंद, दीर चंदूसह इतर काही लोकांना आरोपी केले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंदसिंग ठाकूर यांना 2 वर्षांपासून कोर्टात हजर केले नाही.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये दमोहचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. सोनकर यांनी आमदार पतीच्या विरोधात वॉरंट बजावला. नंतर त्यांनी जिल्हा न्यायाधीशांना पत्र लिहिले की वॉरंट जारी झाल्यापासून जिल्ह्यातील एसपी व अन्य पोलिस अधिकारी त्यांना धमकावत आहेत.

दिवंगत देवेंद्र चौरसिया यांचा मुलगा सोमेश यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडला. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एमआर शाह यांनी घडामोडींवर आश्चर्य व्यक्त केले. गोविंदसिंग यांना अटक करण्याचे निर्देश त्यांनी राज्याच्या डीजीपीला दिलेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी संपूर्ण घटनेला जंगलराज म्हटलंय.

त्याचबरोबर न्यायमूर्ती शाह म्हणाले, की राज्यघटनेनुसार राज्य चालवले जात नसल्याचे राज्य सरकारने मान्य केले पाहिजे. संतप्त न्यायाधीशांनीही दमोहच्या एसपीला काढून टाकण्याविषयी बोलले आहेत. मात्र, तसा कोणताही आदेश दिला गेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
Shrikant Shinde Union Cabinet Reshuffle 2026: केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार? केंद्रात कुणाकुणाला लॉटरी, A टू Z माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार?; केंद्रात कुणाकुणाला लॉटरी, A टू Z माहिती
अनेक अधिकारी म्हणतात की, मी सुद्धा RSS ची चड्डी घातलीय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल 
अनेक अधिकारी म्हणतात की, मी सुद्धा RSS ची चड्डी घातलीय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
टेंडरविनाच लाखोंचं भंगार खासगी कंपनीच्या घशात, KDMC चा प्रताप, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांची सारवासारव
टेंडरविनाच लाखोंचं भंगार खासगी कंपनीच्या घशात, KDMC चा प्रताप, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांची सारवासारव
TET Paper Leak : टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
Crime : चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Rule Change : 1 जुलैपासून कोणते नियम बदलणार? आयटीआर फायलिंग ते आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट, जाणून घ्या सविस्तर
आधार कार्ड अपडेट,क्रेडिड कार्ड ते पासपोर्ट, 1 जुलैपास कोणते नियम बदलणार? जाणून घ्या
Embed widget