एक्स्प्लोर

ममता बॅनर्जी आणि धरणं!

शिंगुरच्या आंदोलनाने ममता दीदींना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचवलं, आता मोदी विरोधात सुरु असलेलं धरणं त्यांना पंतप्रधानपदापर्यंतची मजल गाठण्यात मदत करेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

कोलकाता : ममता बॅनर्जी आणि धरणं यांचं नातं तसं जुनंच. ममता यांच्या राजकीय उदयाचा पायाच आंदोलनांमधून रोवला गेला. सुरुवातीपासूनच आक्रमक बाणा आणि रस्त्यावरची लढाई ही त्यांची मूळ ओळख राहिली आहे. नवद्दीच्या दशकात युथ काँग्रेसचं नेतृत्व करत असताना ममता यांनी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बासू यांच्या दालनाबाहेर धरणं दिलं होतं. एका बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी ममता थेट सरकारचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या रायटर्स बिल्डिंगमध्ये घुसल्या आणि आंदोलन सुरु केलं. त्यावेळेस त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण झाली होती. पण याच आंदोलनानंतर ममता दीदी पहिल्यांदा प्रकाशझोतात आल्या. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी 2006 साली ममता बॅनर्जी यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्कसिस्ट) तत्कालीन मुख्यमंत्री बुधदेव भट्टाचार्जी यांच्या डाव्या आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन उभारलं. कारण होतं शिंगुरमधल्या शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन टाटा मोटर्सच्या नॅनो प्लांटला देण्यास विरोध. यावेळेस दीदींचं धरणं कोलकात्याच्या धरमतल्ला परिसरात तब्बल 26 दिवस चाललं. त्यानंतर 2007 साली नंदीग्राम मध्ये प्रस्तावित पेट्रोलियम हबच्या विरोधात मोठा लढा उभारला आणि 2011 च्या निवडणुकीत डाव्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागली. मात्र आज 2019 ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर असूनही ममता दीदींनी सीबीआयच्या कारवाईविरोधात पुन्हा एकदा धरणंअस्त्र उपसलं आहे. ते ही त्याच धरमतल्लाच्या मेट्रो सिनेमा परिसरात. यावेळेस निशाण्यावर केंद्रातलं मोदी सरकार आहे आणि पाठीशी देशभरातली अर्धा डझन विरोधी पक्षांचं कडबोळं. त्यामुळे शिंगुरच्या आंदोलनाने ममता दीदींना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचवलं, आता मोदी विरोधात सुरु असलेलं धरणं त्यांना पंतप्रधानपदापर्यंतची मजल गाठण्यात मदत करेल, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

EC Freeze TMC Name, Symbol : तृणमूलच्या फुटीर गटाच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाला दिली तीन नावं, कोणतं पक्षचिन्ह अन् नाव मिळणार याकडे सर्वांचं लक्ष
तृणमूलच्या फुटीर गटाच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाला दिली तीन नावं, कोणतं पक्षचिन्ह अन् नाव मिळणार याकडे सर्वांचं लक्ष
UPI Charges: '100 रूपयांवर फक्त 40 पैसे; तुमचा जीव जाणार आहे का?' UPI शुल्कावरून नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य
'100 रूपयांवर फक्त 40 पैसे; तुमचा जीव जाणार आहे का?' UPI शुल्कावरून नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य
Supreme Court On Rajpal Yadav Cheque Bounce Case: 'यांच्यावर कोण विश्वास ठेवणार?', सर्वोच्च न्यायालयाकडून राजपाल यादववर ताशेरे, कर्ज चुकवण्याची शेवटची संधी, नाहीतर...
'यांच्यावर कोण विश्वास ठेवणार?', सर्वोच्च न्यायालयाकडून राजपाल यादववर ताशेरे, कर्ज चुकवण्याची शेवटची संधी, नाहीतर...
Supreme Court:
"तमिळनाडूत हिंदी शिकवण्यापासून रोखू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
Embed widget