एक्स्प्लोर

पोटनिवडणुकीचा निकाल 2019 पूर्वी भाजपसाठी धोक्याची घंटा!

ज्या उत्तर भारताने भाजपला केंद्रातील सत्तेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, त्याच उत्तर भारतात 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपचं कमळ कोमेजलं आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. ज्या उत्तर भारताने भाजपला केंद्रातील सत्तेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली, त्याच उत्तर भारतात 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपचं कमळ कोमेजलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पोटनिवडणुकीत पराभवाचा धक्क सहन करावा लागलेल्या भाजपला आणखी एक पराभव पदरात पडला. उत्तर प्रदेशात विरोधकांच्या खेळीमुळे 30 वर्षांपासून योगी आदित्यनाथ यांचा गड असलेल्या गोरखपूरमध्येही भाजपचा पराभव झाला. एकीकडे मायावती आणि अखिलेश यादव एकत्र येत आहेत, तर दुसरीकडे 2019 साठी भाजपची चिंता वाढली आहे. उत्तर प्रदेश सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असलेलं राज्य आहे. त्यामुळे भाजपसाठी ही चिंतेची बाब आहे. सीएसडीएसचं आकडेवारीतून विश्लेषण 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (एकूण- 80 जागा) भाजप+ 73 सपा 5 बसपा 0 काँग्रेस 2 सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2014 साली सपा आणि बसपा एकत्र असते तर (एकूण- 80 जागा) भाजप+ 37 सपा+बसपा 41 काँग्रेस 2 सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2014 साली सपा-बसपा आणि काँग्रेस एकत्र असते तर (एकूण- 80 जागा) भाजप+ 24 सपा+बसपा+काँग्रेस 56 उत्तर प्रदेशात 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी 325, सपा आणि काँग्रेसने 54, बसपा 19 आणि इतरांनी 5 जागा मिळवल्या. त्यामुळे सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2017 च्या विधानसभा निकालाचं लोकसभेच्या जागांमध्ये रुपांतर केलं तर.. (एकूण- 80 जागा) भाजप+ 74 सपा 4 बसपा 1 काँग्रेस 1 सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2017 साली सपा आणि बसपा एकत्र असते तर (एकूण- 80 जागा) भाजप+ 34 सपा+बसपा 45 काँग्रेस 1 सीएसडीएसच्या अंदाजानुसार 2017 साली सपा-बसपा आणि काँग्रेस एकत्र असते तर (एकूण- 80 जागा) भाजप+ 19 सपा+बसपा+काँग्रेस 61 संबंधित बातम्या :

‘अतिआत्मविश्वास नडला’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर योगींची प्रतिक्रिया

यूपीत भाजपला धक्का, पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

Embed widget