एक्स्प्लोर
Advertisement
नोटा रद्द करण्याचा निर्णय एका आठवड्यासाठी मागे घ्या : मुलायम सिंह
नवी दिल्ली : नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी एक आठवड्यासाठी मागे घ्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केली आहे.
यापूर्वी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनीही या निर्णयावर टीका करत ही अप्रत्यक्ष आणीबाणी असल्याचं मत वक्तव्य केलं.
नागरिकांना नियमित गरजेच्या वस्तू मिळणं देखील कठीण झालं आहे. बाजारपेठा देखील बंद आहेत. रुग्णांवरील उपचार बंद झाले आहेत आणि भाजपला निवडणुका दिसत आहेत, अशा शब्दा मुलायम सिंहांनी टीका केली.
दरम्यान मुलायम सिंह यांनी सरकारच्या या निर्णयासोबत असल्याचंही सांगितलं. मात्र महिलांनी एक एक रुपया जमा करत घरगुती बचत केली आहे. त्यामुळे महिलांना पाच लाखांपर्यंत सूट देण्यात यावी, असं मुलायम सिंह म्हणाले.
सरकारने महिलांना अडीच लाखांपर्यंतची रक्कम विना चौकशी जमा करण्याची मुभा दिली आहे. मात्र त्यानंतरच्या रकमेसाठी आयकर विभाग चौकशी करणार आहे. रक्कम संशयित आढळल्यास त्यावर 200 टक्के दंड आकारणार आहे.
संबंधित बातम्या
जुन्या नोटा खपवण्यासाठी रेल्वे तिकीटावर उड्या
एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती
नोटा बदलण्यासाठी 5 सोप्या टिप्स
बँकेकडून 100 ऐवजी, 10, 20 किंवा चिल्लरही हातात येऊ शकते!
बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जुन्या नोटा बदलून मिळणार
सर्व बँका गुरुवारी एक तास आधी सुरु, शनिवार-रविवारीही सुट्टी नाही
सर्व रुग्णालयांनी 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारणं बंधनकारक
मुंबईत सुट्ट्या पैशांसाठी नागरिकांची दलालांकडून लूट
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मुंबई मेट्रो प्रशासनाची मुजोरी कायम
तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?
नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार
500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला
एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी
टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप
आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक
देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प
कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement