एक्स्प्लोर

ना चीप, ना रेडिओअॅक्टिव्ह शाई, पैसे साठवणाऱ्यांवर सॉफ्टवेअरची नजर

लखनौ : दोन हजार रुपयांच्या नोटेत चीप असल्याच्या अफवेपासून रेडिओअॅक्टिव्ह इंकपर्यंत अनेक तर्कवितर्क सर्वसामान्यांनी लढवले. याबाबतचे अनेक खोटे व्हिडिओ आणि रिपोर्ट्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी त्यावर आंधळेपणाने विश्वासही ठेवला. इतकंच नाही, तर आयकर विभागाच्या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर दोन हजाराच्या नोटा सापडण्याला याच गोष्टी कारणीभूत असल्याच्या वल्गनाही केल्या गेल्या. मात्र नव्या नोटांचा शोध घेण्यामागील तर्कशुद्ध कारण आता समोर आलं आहे. बँकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने आयकर विभाग नोटांचा ट्रॅक ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वीच बँकांच्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले होते, अशी माहिती आयकर विभागातील सुत्रांनी दिली आहे. नव्या नोटांच्या सीरिजविषयी अपग्रेडेड सॉफ्टवेअरमध्ये परिपूर्ण माहिती असल्याचं म्हटलं जातं. देशातील वेगवेगळ्या भागात नोटांच्या वेगवेगळ्या सीरिज आहेत. त्यामुळे एखाद्या राज्यातील सीरिजमधील नोट जेव्हा दुसऱ्या राज्यातील बँकेत आढळते, तेव्हा आयकर विभाग आणि अर्थविभागातील गुप्तचर खातं पंतप्रधान कार्यालयाला माहिती देतं. त्यानंतर ज्या खातेधारकाला त्या नोटा देण्यात आल्या, त्याची माहिती सॉफ्टवेअरच्या मदतीने उपलब्ध होते. काही संशयास्पद आढळल्यास आयकर विभाग छापेमारी करतं. अर्थ विभागातील गुप्तचर खातं, पोलिस यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नांना हे यश मिळतं.

2000 च्या नव्या नोटेतील चिपचं व्हायरल सत्य

नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 300 कोटी रुपयांच्या साठवलेल्या नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने शुक्रवारी (16 डिसेंबर) दिली. ज्याप्रमाणे औषधांच्या बाटलीवर किंवा स्ट्रीप्सवर बॅच नंबर असतो, त्याप्रमाणे नोटांवरील नंबरामुळे कुठल्या राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या बँकेच्या कुठल्या शाखेतून नवी नोट काढण्यात आली, याची माहिती सहज काढता येते. जर एकाच शाखेतून मोठ्या रकमेच्या नवीन नोटा काढण्यात आल्या, तर संशय बळावतो आणि लगेचच संबंधित यंत्रणा तपासाला लागतात. आयकर विभाग, अंमलबजावणी संचलनालय (ईडी), एक्साईज विभाग, गुप्तचर विभाग, पोलिस यांना यासंबंधी माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे इतर मार्गांनी पोलिसांना मिळणाऱ्या टीप छापेमारीचं एक कारण असतं.

संबंधित बातम्या :

पैसे घरात साठवण्यावरही आता मर्यादा, मोदी सरकारची तयारी

फक्त 5 हजारपर्यंतच्या जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत भरता येणार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
पडिक्कलने पाया रचला, आता पंत अन् जुरेल घालणार धुमाकूळ... दुसऱ्या दिवशीचा खेळ किती वाजता होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
नागपूरच्या गोधनी ग्रामपंचायत परिसरात क्लोरिन गॅसची गळती; 40हुन अधिक स्थानिकांना मळमळ अन् उलट्यांचा त्रास, NDRF पथकाकडून बचावकार्य सुरु
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Embed widget