एक्स्प्लोर

अविश्वास प्रस्ताव : शिवसेना सरकारसोबत जाणार की विरोधात?

अविश्वास प्रस्तावाबाबत अजूनही शिवसेनेची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. तसंच उद्धव ठाकरेंकडून याबाबत निर्णय घेतला गेल्याशिवाय पक्षाच्या खासदारांनी काहीही बोलू नये, अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबई :  केंद्र सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची विरोधकांनी दिलेली नोटीस लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारली आहे. लोकसभेतील संख्याबळ पाहता मोदी सरकारला धोका नसला तरीही मित्रपक्ष शिवसेना काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे. एनडीएतील घटकपक्ष शिवसेनेने याआधी सातत्याने सरकारवरील नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच अविश्वास प्रस्ताव मांडणाऱ्या टीडीपीच्या खासदारांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेत अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. अविश्वास प्रस्तावाबाबत अजूनही शिवसेनेची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. तसंच उद्धव ठाकरेंकडून याबाबत निर्णय घेतला गेल्याशिवाय पक्षाच्या खासदारांनी काहीही बोलू नये, अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभेत भाजपकडे पुरेसं संख्याबळ आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. त्यातील नऊ जागा सध्या रिक्त असल्याने आत्ता लोकसभेत 534 खासदार आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 268 वर आला आहे. लोकसभेत भाजप खासदारांची संख्या 272 असल्याने त्यांना बहुमत सिद्ध करताना अडचण निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.  दुसरीकडे, ‘आमच्याकडे संख्याबळ नाही, असं कोण म्हणतं,’ असा प्रश्न विचारत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही संख्याबळाचा दावा केला आहे. दरम्यान, हे सरकार लोकांच्या प्रश्नावर अपयशी ठरलं आहे, असं म्हणत टीडीपीने लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएमसह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget