एक्स्प्लोर
'यूपी'त ब्राह्मण मतांसाठी शीला दीक्षित मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार?
लखनऊ: उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस शीला दीक्षित यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करणार आहे. यासंदर्भातली अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
शीला दीक्षित या ब्राम्हण आहेत, उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणावर असल्यानं त्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसनं शीला दीक्षित यांच्या चेहरा पुढे केला आहे.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग राबवत अनेक ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारी दिली होती. मायावतींचा हा प्रयोग यशस्वी झाला होता. त्यामुळे काँग्रेसनंही सोशल इंजिनिअरिंग करत उत्तर प्रदेशात शीला दीक्षित यांना पुढे केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement