नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शशी थरूर अनेक कारणांनी सतत चर्चेत असतात. शशी थरूर यांनी  आज एक  ट्विटरवर त्यांनी एका कार्यक्रमात गायलेल्या गाण्याचे ट्विट केले आहे. या गाण्याला  रसिकांनी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. श्रीनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे गाणे गायले आहे. 


PHOTO : Shashi Tharoor यांचा नारळ फोडताना फोटो व्हायरल; पहा गमतीशीर मीम्स


ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी श्रीनगर येथे दूरदर्शनचा कार्यक्रम संपल्यानंतर हे गाणे गायले आहे. त्यांनी 'एक अजनबी हसीना से...' हे गाणे गायले आहे. आपल्या ट्वीट मध्ये शशी थरूर म्हणाले,   बैठक संपल्यानंतर सदस्यांनी गाणे गाण्यासाठी आग्रह केला. या गाण्यांसाठी मी कोणतीही तयारी केली नव्हती.  या  ट्वीटवर अनेकांनी कमेन्ट केली आहे. शशी थरूर यांच्या गाण्याला संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहे. 






शशी थरुर यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच शशी थरुर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या इलावंचेरी या मूळ गावी ओनमचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. त्यांनी भगवती मंदिरामध्ये पूजा केली होती त्याचे देखील मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 


काँग्रेस नेते शशी थरुर यांनी गायलेलं गाणं हे 1974 साली प्रदर्शित झालेल्या अजनबी सिनेमातील असून आनंद बक्षी यांनी या गीताची रचना केली आहे. सुपरस्टार राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या.. किशोरकुमार यांनी गायलेल्या या गीताला आरडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं होतं


एक अजनबी, हसीना से, यूँ मुलाकात, हो गई
फिर क्या हुआ, ये ना पूछो, कुछ ऐसी बात, हो गई
एक अजनबी ...


वो अचानक आ गई, यूँ नज़र के सामने
जैसे निकल आया घटा से चाँद
चेहरे पे ज़ुल्फ़ें, बिखरी हुई थीं
दिन में रात हो गई
एक अजनबी ...


जान-ए-मन जान-ए-जिगर, होता मैं शायर अगर
कहता ग़ज़ल तेरी अदाओं पर
मैं ने ये कहा तो, मुझसे ख़फ़ा वो
जान-ए-हयात हो गई
एक अजनबी ...


खूबसूरत बात ये, चार पल का साथ ये
सारी उमर मुझको रहेगा याद
मैं अकेला था मगर, बन गई वो हमसफ़र
वो मेरे साथ हो गई
एक अजनबी ...


 


Sunanda Pushkar Case : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता