एक्स्प्लोर

मालकीणीची हत्या करुन पळून जाणाऱ्या नोकराचा पडून मृत्यू

मालकीणीची हत्या करून पळून जाताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या नोकराचाही नंतर मृत्यू झाला आहे. वेगसवाडा- हडफडे येथे रविवारी सकाळी ही घटना घडली.

पणजी : जैसी करनी वैसी भरनी, असं म्हटलं जातं, याची प्रचिती गोव्यात आली आहे. उत्तर गोव्यातील हडफडे येथे वृद्ध नोकराने आपल्या वृद्ध मालकीणीची डोक्यात लोखंडी पाईप मारुन हत्या केली. हत्या करून पळून जाताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या नोकराचाही मृत्यू झाला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरीन मोदी ही 65 वर्षीय वृद्ध महिला मूळ मुंबईची असून गेल्या 20 ते 22 वर्षांपासून ती कुटुंबीयांसोबत वेगसवाडा- हडफडे येथे राहत होती. त्यांच्याकडे प्रफुल्ल जना (65) हा मूळ ओरिसाचा व्यक्ती नोकर म्हणून गेल्या 3 वर्षांपासून काम करत होता. प्रफुल्ल हा मोदी यांच्या घरापासून जवळच भाड्याच्या घरात राहत होता.

रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास शिरीन मोदी व प्रफुल्ल जना यांच्यात काही कारणावरून जोरदार भांडण झाले. भांडणांनंतर संतापाच्या भरात प्रफुल्लने रागात घराबाहेर पडलेला लोखंडी पाईप उचलून शिरीन मोदी यांच्या डोक्यात मारला आणि तो तेथून पळून गेला.

प्रफुल्लने केलेल्या हल्ल्यात शिरीन मोदी या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान प्रफुल्ल जना हा शिरीनवर हल्ला करुन पळून जात असताना रस्त्यावर पडून जखमी झाला. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी 108 रुग्णवाहिका बोलावून त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी प्रफुल्लला मृत घोषित केले.

महत्त्वाच्या बातम्या

Yogi Adityanath: पंतप्रधान व्हायचंय की युपीतच राहणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले...
पंतप्रधान व्हायचंय की युपीतच राहणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले...
Pitbull Attack: 6 महिन्यांच्या चिमुकल्यावर पिटबुलची अचानक झडप, बाळ गंभीर जखमी; कुत्र्यांच्या धोकादायक प्रजातींवर काय आहेत नियम? A टू Z माहिती
6 महिन्यांच्या चिमुकल्यावर पिटबुलची अचानक झडप, बाळ गंभीर जखमी; कुत्र्यांच्या धोकादायक प्रजातींवर काय आहेत नियम? A टू Z माहिती
Mumbai Accident Costal Road : मुंबईच्या कोस्टल रोडवरुन गुजरातची भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबईच्या कोस्टल रोडवरुन भरधाव BMW कार 50 फूट खाली कोसळली, गाडीचा चेंदामेंदा, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Rahul Gandhi and PM Modi: राहुल गांधींच्या छात्रो की गूंजमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणीने काय केलं?
राहुल गांधींच्या छात्रो की गूंजमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणीने काय केलं?

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: आधी मामाला संपवलं, स्वतःच्या गळ्याला लावला दोर; पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पोलिसांनी केला मोठा खुलासा
आधी मामाला संपवलं, स्वतःच्या गळ्याला लावला दोर; पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पोलिसांनी केला मोठा खुलासा
Nitesh Rane : काल दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना नोटीस दिली अन् आज नितेश राणेंंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
काल दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंना नोटीस दिली अन् आज नितेश राणेंंचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai News: कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
कृत्रिम तलावात उतरला विद्युत प्रवाह! कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनावेळी शॉक लागून मृत्यू, बायकोनंतर मुलगाही गमावला; वृद्ध वडिलांचा आक्रोश, नागरिकांचा संताप
Mumbai Crime News: 37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
37 लाखांचं पॅकेज, मुंबईत फ्लॅट अन् विचित्र अट; वसईतील डॉक्टर तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवर भलताच अनुभव, भामट्याचा भयानक प्लॅन उघड!
Ketan Agrawal Case : चॅट जीपीटी, क्राईम पॉडकास्ट, मेघालयची ‘सोनम केस’, खुनाचे सिनेमे, ‘माही’चं फेक अकाऊंट अन् सरप्राईज पार्टीचा ट्रॅप, केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी तिघांनी केलेला हादरवणारा प्लँन
चॅट जीपीटी, क्राईम पॉडकास्ट, मेघालयची ‘सोनम केस’, खुनाचे सिनेमे, ‘माही’चं फेक अकाऊंट अन् सरप्राईज पार्टीचा ट्रॅप, केतनला लोहगडावरून ढकलण्याआधी तिघांनी केलेला हादरवणारा प्लँन
Mumbai Accident CCTV Footage: कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
Pune News: मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
मलेशियाला 'बिझनेस ट्रिप'ला जातो सांगून पुण्याचा उद्योगपती गर्लफ्रेंडसोबत फिरायला निघाला; मुंबई विमानतळावर पासपोर्टमुळे 'ड्रामा' अन् बायकोने दाखल केली अपहरणाची केस, नेमकं काय घडलं?
Maharashtra Weather Updates: 23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
23 सप्टेंबरपर्यंत 'अलर्ट मोड'! मान्सून मागे फिरला तरी महाराष्ट्रात धो-धो पाऊस बसरणार, विदर्भ, मराठवाड्यात चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Embed widget