एक्स्प्लोर
Advertisement
एसबीआयचा नवा नियम, 1 जूनपासून ग्राहकांना सर्व्हिस चार्जचा भुर्दंड
मुंबई : एसबीआयनं पुन्हा एकदा आपल्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयनं जारी केलेले नवे नियम 1 जूनपासून लागू होणार आहेत. या निर्णयाअंतर्गत जून्या आणि फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त सर्व्हिस चार्ज आकारला जाणार आहे. तसंच बचत खात्यातून पैसे काढणाऱ्या ग्राहकांनाही सर्व्हिस चार्जचा भुर्दंड पडणार आहे.
एसबीआयमध्ये जुन्या नोटा बदलण्यासाठी आतापर्यंत कोणतंही शुल्क आकारलं जात होतं. मात्र आता नोटा बदलण्यासाठी 2 ते 5 रुपयांचा सर्व्हिस चार्ज आकारला जाईल. यात 20 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या नोटा किंवा 5 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेतल्यास 2 हा चार्ज आकारला जाईल.
20 पेक्षा कमी आणि 5 हजारांपेक्षा कमी रकमेच्या नोटा बदलण्यासाठी सध्यातरी कोणतंही शुल्क लावलं जाणार नाही. एसबीआयचे नवे नियम 1 जूनपासून लागू होतील.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement