एक्स्प्लोर

SBIच्या सहयोगी बँका, भारतीय महिला बँकेची विलिनीकरण प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेने आपल्या सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेसोबतच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला औपचारिक स्वरूपात मंजूरी दिली आहे. याशिवाय शेअर्सच्या अदालाबदलीचे प्रमाणही निश्चित करण्यात आले आहे.   गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच या बँकांच्या शेअर्सच्या आदलाबदलीचे प्रमाणही निश्चित करण्यात आले.   बैठकीतील महत्त्वाचे निर्णय   स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅन्ड जयपूरचे 10 शेअरच्या बदल्यात स्टेट बँकेचे 28 शेअर मिळणार आहेत.   स्टेट बँक ऑफ म्हैसूरच्या 10 शेअरच्या बदल्यात स्टेट बँकेचे 22 शेअर मिळतील.   स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या 10 शेअरच्या बदल्यात भारतीय स्टेट बँकेचे 22 शेअर मिळणार आहेत.   याशिवाय भारतीय महिला बँकेच्या 100 शेअरच्या तुलनेत महिला बँकेच्या 4 कोटी 42 लाख 31 हजार 510 शेअर देण्यात येतील.   इतर दोन सहकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादचे शेअर्सची विक्री स्टॉक एक्सचेंजमध्ये होत नसल्याने, त्याच्या शेअरच्या अदला-बदलीचे प्रमाण सर्वजनिक करण्यात आले नाही.   केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 जून रोजी एसबीआयसोबत त्यांच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलिनीकरणाला तत्त्वत: मान्यता दिली होती. एसबीआयला 31 मार्च 2017चे अर्थिक वर्ष संपण्याच्या पूर्वी ही विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या विलिनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बँक बनेल.   31 मार्च 2016च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, पाच सहयोगी बँकेमध्ये जवळपास 5 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा आहे. तर या सर्व बँकांनी जवळपास 4 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. या बँकांचा NP जवळपास 90 लाख कोटी रुपये आहे. तसेच या पाच बँकांमधून तब्बल 70 हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.   31 मार्च 2015 पर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2013 मध्ये सुरु झालेल्या महिला बँकेमध्ये 751 कोटी रुपयांची रोकड जमा आहे. तर या बँकेने जवळपास 350 कोटींचे कर्ज दिले आहे.   एसबीआयच्या मते, या विलिनीकरणाचा सर्वांनाच फायदा होईल. तसेच एसबीआयचे नेटवर्क वाढणार आहे. शिवाय या बँकांच्या शाखा आणि त्यातील कुशल कर्मचाऱ्यांमुळे बँकेच्या कामकाजात अधिक सुधारणा होईल. आजपर्यंत भारतीय बँकिंग क्षेत्रातील कोणत्याही बँकेचा मोजक्या 50 बँकेत समावेश नव्हता. मात्र, या विलीनीकरणाच्या प्रक्रियेमुळे जागतिक स्तरावर भारतीय बँकिंग क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.   जवळपास साडे 16 हजार शाखांमुळे स्टेट बँक देशातील मोठी बँक म्हणून गणली जाईल. मात्र, जगातील 50 बँकांच्या यादीत याचा समावेश होणार नाही. सध्या जागतिक बँकांच्या क्रमवारीत स्टेट बँकेचा 67 वा क्रमांक आहे.   केंद्र सरकारच्या मते देशात बँकाची संख्या कमी असावी, मात्र, जगातील ठराविक बँकांमध्ये भारतीय बँकेला स्थान मिळाले पाहिजे. यादृष्टीने ही विलीनीकरणाची प्रक्रियेला प्राथमिकता देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांचे खडेबोल; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांनी सुनावले; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Embed widget