एक्स्प्लोर

National Unity Day : सरदार पटेल फक्त इतिहासातच नव्हे तर प्रत्येकाच्या हृदयात - पंतप्रधान मोदी

National Unity Day 2021 : एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 145 वी जयंती आहे.

National Unity Day 2021 : कणखर व्यक्तिमत्व आणि राजनैतिक दूरदर्शीपणा या व्यक्तिविशेषातून एकसंध राष्ट्रनिर्मितीसाठी भरीव योगदान देणारे देशाचे पहिले गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 145 वी जयंती आहे. देशभरात हा दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. याचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी व्हिडिओ संदेश जारी केलाय. नमस्कार ! राष्ट्रीय एकता दिवसाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा! 'एक भारत, श्रेष्ठ भारत' यासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करणारे सरदार वल्लभाई पटेल यांना देशभरातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. सरदार पटेल फक्त इतिहासातच नाही तर सर्व भारतीयांच्या हृदयातही आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये जी-20 शिखर संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे ते गुजरातमधील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.  

भारत हे फक्त एक भौगोलिक स्थान नाही. आदर्श, संकल्पना, सभ्यता-संस्कृतीला मानणारं परिपूर्ण राष्ट आहे.  जिथं आपण 130 कोटींपेक्षा जास्त भारतीय राहतात, तो भूभाग आपल्या स्वप्नांचा, आपल्या आकांक्षाचा अखंड हिस्सा आहे. शेकडो वर्षांपासून भारतीय समाज, परंपरामध्ये लोकशाहीचा जो मजबूत पाया उभारला त्यामुळे एक भारताची भावना समृद्ध झाली. पण या देशात राहाणाऱ्या प्रत्येकाला विकासावर लक्ष ठेवावं लागेल. तसं झालं तर देशाचा विकास होईल, असं मोदी व्हिडिओ संदेशात म्हणाले. 

केंद्रीय मंत्री अमित शाह लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यासाठी गुजरातमधील केवडिया याठिकाणी पोहोचले होते. तिथे त्यांनी सर्वांत आधी सरदार पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला (Statue of Unity) वंदन केलं. या कार्यक्रमामध्ये भारतीय हॉकी संघाचे कप्तान मनप्रीत सिंह यांच्या व्यतिरिक्त तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी तसेच ऑलिम्पिकमधील वेगवेगळ्या खेळात पदकांची कमाई करणारे खेळाडू उपस्थित होते. यावेळी अमित शाह म्हणाले की, सरदार वल्लभाई पटेल यांचं जीवन सर्वांना प्रेरणा देतं. 

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी
कोलकातामध्ये मोठी दुर्घटना, गर्दीमुळं दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी, तब्बल 18 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Embed widget