एक्स्प्लोर

माझ्यावर शाईचा थेंबही उडाला नाही : संजय राऊत

मुंबई/लखनऊ : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर शाईफेक झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. माझ्यावर शाईचा थेंबही उडाला नाही, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये राऊत यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाल्याचं वृत्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिवसैनिकानेच शाईफेकीचा प्रयत्न केला. एएनआय या वृत्तसंस्थेने हा दावा केला आहे. सूर्य भान असं शाई फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. 'लखनऊ शिवसेना कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्वागत करण्यावरुन आपापसात मारामारी झाली. मी आलो त्यावेळी सर्व प्रकरण मिटलं होतं. माझ्या अंगावर कोणीही शाई फेकली नाही.' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचा शिवसेना संपर्क प्रमुख विनय शुक्ला याला शिवसैनिकांनी जबर मारहाण करण्यात आली. विनय शुक्ला याने गेली सहा महिने उत्तर प्रदेश शिवसेनापक्षांतर्गत गैरकारभार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील शिवसैनिक संतप्त झाले होते. शिवसैनिकांनी विनय शुक्लाच्या विरुद्ध अनेक तक्रारी करणारे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पाठवले होते. आज लखनऊतील गेस्ट हाऊसजवळ विनय शुक्लाच्या गाडीला शिवसैनिकांनी घेराव घालून त्याला जबर मारहाण केली.

शिवसैनिकाकडूनच संजय राऊतांवर शाई फेकीचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे वादाच्या केंद्रस्थानी आहेत. कारण संजय राऊत हे कार्यकारी संपादक असलेल्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात, मराठा मोर्चाबाबत वादग्रस्त कार्टून छापून आलं होतं. व्यंगचित्र प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उमटली होती. याप्रकरणी आधी संजय राऊत यांनी माफी मागण्यास टाळाटाळ केली होती. मात्र  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर, संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त करणारं पत्रक प्रसिद्ध केलं होतं. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं; कारणही सांगितलं!
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं; कारणही सांगितलं!
Sanjay Raut: तत्कालिन उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? संजय राऊतांच्या पुस्तकातून सनसनाटी गौप्यस्फोट
तत्कालिन उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? संजय राऊतांच्या पुस्तकातून सनसनाटी गौप्यस्फोट

व्हिडीओ

Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..
Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
रुग्णालयातील बेडवरच मंगळसूत्र बांधलं, भांगेत कुंकू भरलं; निस्वार्थ प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्सकडून कौतुक
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2026 | शनिवार
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
नादखुळा... जिल्हा परिषद विद्यार्थ्याची 'नवोदय'साठी निवड; गावातून वाजत-गाजत मिरवणूक, मुलींची लेझीम
नादखुळा... जिल्हा परिषद विद्यार्थ्याची 'नवोदय'साठी निवड; गावातून वाजत-गाजत मिरवणूक, मुलींची लेझीम
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं; कारणही सांगितलं!
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी निवडणूक आयोग नियुक्ती कायद्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेण्यापासून स्वतःला दूर ठेवलं; कारणही सांगितलं!
New Income Tax Rule : 1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी, HRA ते इतर भत्ते, नेमकं काय बदलणार?
1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी, HRA ते इतर भत्ते, नेमकं काय बदलणार?
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण
अशोक खरातसोबतचा फोटो, एकनाथ शिंदेही उपस्थित; व्हायरल फोटोवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण
Embed widget