एक्स्प्लोर

संघ-गांधी हत्येच्या वक्तव्यावर ठाम, अब्रूनुकसानीचा खटला लढणार : राहुल

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार असल्याच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. 'संघाच्या व्यक्तींनी गांधींची हत्या केली', या वक्तव्यावर राहुल गांधी ठाम असल्याचं त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं. राहुल गांधी यांच्या या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा संघ विरुद्ध काँग्रेस असा वाद रंगणार आहे.   अब्रूनुकसानीचा खटला लढणार - राहुल गांधींच्या वकिलांनी सांगितलं की, राहुल त्यांचे शब्द मागे घेणार नाहीत. शिवाय अब्रूनुकसानीच्या खटल्याचा सामना करण्यासाठी तयार आहेत.   - सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेला अब्रूनुकसानीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राहुल गांधींनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता ते कनिष्ठ कोर्टात लढणार आहेत.   - तर कनिष्ठ कोर्टात स्वत: हजर राहण्यातून सूट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना नकार दिला आहे.  

गांधी हत्येला संघ नव्हे, त्यांच्याशी संबंधित लोक जबाबदारः राहुल गांधी

  काय आहे वाद? 2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपावर आक्षेप घेत, आरएसएसने त्यांच्याविरोधात कोर्टात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता.   गांधी हत्येला संघ नव्हे, संघाशी संबंधित लोक जबाबदारः राहुल   राहुल गांधीनी गांधी हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नाही तर संघाशी निगडीत काही लोकांवर आरोप केला होता, असं त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात स्पष्ट केलं आहे.   त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर ही केस लढण्याचा काँग्रेसचा निर्धारही मावळल्यात जमा झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र सुप्रीम कोर्टातील आजच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधी अब्रूनुकसानीचा खटला लढणार आहेत.   संबंधित बातम्याः

राहुल गांधीना तात्पुरती मुभा, ८ मे रोजी भिवंडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

संघाच्या मानहानी खटल्याची सुनावणी लांबणीवर, भिवंडी कोर्टात हजेरीनंतर राहुल गांधी रवाना

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त

Embed widget